एक्स्प्लोर

Nitesh Karale : पवार साहेबांचा आशीर्वाद असल्यास लोकसभा लढवतो; कराळे मास्तरांनी वर्ध्यातून दंड थोपटले

Nitesh Karale : नितेश कराळे यांनी आज पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा देखील बोलून दाखवली.

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर होताच निवडणुका लढवण्याऱ्यांची देखील संख्या वाढतांना पाहायला मिळत आहे. त्यातच आता सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड चर्चेत असलेले नितेश कराळे (Nitesh Karale) म्हणजेच कराळे मास्तरांनी देखील लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांचा आशीर्वाद असल्यास मी वर्धा लोकसभा मतदारसंघातून (Wardha Lok Sabha Constituency) निवडणूक लढवणार असल्याचे कराळे गुरुजी म्हणाले आहेत. पुण्यात आले असतांना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.  

दरम्यान यावेळी बोलतांना कराळे गुरुजी म्हणाले की, “मी मागे काही भेटी घेतल्या. पवार साहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर मी वर्धामध्ये लोकसभा निवडणूक नक्की लढवेल. स्थानिक पातळीवर मला मोठा पाठिंबा आहे.  प्रचंड मताने मी विजयी होऊ शकतो, हाच निरोप मी आज शरद पवारांकडे घेऊन आलो होतो. महाविकास आघाडीमधल्या कुठल्या ही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो. पवार साहेब माझ्याबाबत सकारात्मक असल्याचे" कराळे म्हणाले आहेत. 

उमेदवारीबाबत संध्याकाळपर्यंत निश्चित होईल 

पुढे बोलतांना कराळे गुरुजी म्हणाले की, "असंविधनक सरकार चुकीचे निर्णय घेत आहेत. एक तरुण पिढी आणि युवकांनी राजकारणात यावी असं पवार यांचे मत आहे. मी माझ्या बाजूने तयारी सुरू केलेली आहे, संध्याकाळपर्यंत निश्चित होईल. अपक्ष लढतीच्या बाबत आत्ता सांगता येणार नाही,” असेही कराळे म्हणाले आहेत. 

कोण आहेत कराळे मास्तर....

वर्धा जिल्ह्यातील कराळे गुरुजी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. त्यांचे स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ नेहमी चर्चेत असतात. ग्रामीण भागातील बोलीभाषेतून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. सोबतच, राज्यातील राजकीय घडामोडींवर देखील ते भाष्य करत असतात. सोशल मीडियावर त्यांना मोठी पसंती आहे. त्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. त्यामुळे याचाच फायदा त्यांना निवडणुकीत देखील मिळू शकतो असे त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. त्यामुळे आता कराळे गुरुजी लोकसभा निवडणुकीत उभे राहणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

पवारांच्या भेठीसाठी इच्छुकांची गर्दी...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. अशात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी देखील वेगवेगळ्या मतदारसंघात इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे मागील चार-पाच दिवसांपासून शरद पवारांची भेट घेणाऱ्या इच्छुकांनी गर्दी वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. कालच बीड लोकसभा मतदारसंघासाठी ज्योती मेटे यांनी पवारांची भेट घेतली. तर, कराळे गुरुजी यांनी देखील भेट घेतली आहे. त्यामुळे पवारांच्या भेठीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Vijay Shivtare VIDEO : जुन्या गोष्टी विसरू नका, पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ, यावेळी मला साथ द्या; विजय शिवतारेंची भोरच्या अनंतराव थोपटेंना साद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget