एक्स्प्लोर
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडले, सांगलीत राडा
सांगली : सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यादरम्यान राडा झाला. माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपसात भिडले. हा राडा इतका वाढला, की कार्यकर्त्यांनी घटनास्थळी प्रचंड तोडफोड केली.
जयंत पाटलाचं भाषण सुरु असतानाच बाहेर कार्यकर्त्यांची हाणामारी सुरु होती.
या घटनेची माहिती मिळताच जयंत पाटील यांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement