एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री... अमोल मिटकरींचे ट्वीट व्हायरल अन् शिंदे गटातील आमदारांच्या पोटात गोळा

Amol Mitkari Tweet : राज्यात लवकरच अजितपर्व सुरू होणार असल्याचं सूचक ट्वीट राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

Amol Mitkari Tweet On Ajit Pawar : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अनपेक्षितपणे सामील झालेल्या अजित पवार गटामुळे आधीच शिंदे गटाचे आमदारांमध्ये चलबिचलता सुरू आहे, अशात आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींच्या एका ट्वीटमुळे त्यांच्या चिंतेत अधिकची भर पडल्याचं चित्र आहे. अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, राज्यात लवकरच अजित पर्व सुरू होईल असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये गेले असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री असतील असं सांगितल्याने उलट सुलट राजकीय चर्चा रंगल्या आहेत. 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अजित पवारांची राजकारणात काम करण्याची स्टाईल, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांची कार्यशैली त्यातून दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ शेअर करत अमोल मिटकरी यांनी राज्यात लवकरच अजित पर्व सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे. 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' असं कॅप्शन त्यांनी त्या ट्वीटला दिलं आहे.

अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी शिंदे- भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा अमोल मिटकरी हे अजित पवारांसोबत गेले. त्यानंतर अजित पवारांनी त्यांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नेमलं. त्यामुळे अमोल मिटकरी यांच्या या ट्वीटवर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या एका गटाला सोबत घेऊन 2 जुलै रोजी शिंदे- भाजप सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि नऊ महत्त्वाची मंत्रिपदं पदरात पाडून घेतली. राज्याचे अर्थमंत्रीपदही स्वतःकडे घेतलं. या सर्वामध्ये शिंदे गटाला अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा होती. अजित पवार गटाला नऊ कॅबिनेट मंत्रिपदं गेल्यानंतर शिंदे गट नाराज असल्याची चर्चा होती. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत होते, पण नंतर आलेल्या अजित पवार गटाला मंत्रिपदं देण्यात आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget