एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LIVE हिवाळी अधिवेशन: सरकारकडून 26 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरु होण्याआधीच कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवरुन विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी घोषणा दिल्या.

नागपूर: आघाडी सरकारनं १५ वर्षात काय केलं, हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही मागच्या ३ वर्षात काय केलं, याचा हिशेब द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी केली. हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरु होण्याआधीच कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवरुन विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी घोषणा दिल्या. कर्जमाफीबाबत बँकेत शहानिशा केल्यावर शेतकऱ्यांची फक्त नावं आली आहेत., मात्र अजूनही पैसे जमा झालेले नाहीत., असं सांगण्यात आल्याचा दावाही यावेळी अजित पवारा यांनी केला आहे. LIVE UPDATE सरकारने विधानसभेत मांडल्या 26 हजार 402 कोटींच्या पुरवण्या मागण्या -त्यामध्ये 15 हजार कोटी शेतकरी कर्जमाफीसाठी - कर्जमाफीसाठी सर्वसाधारण अर्थसंकल्पातून 13 हजार कोटीची तरतूद -  आदिवासी आणि मागासवर्गीय विभागाच्या योजनांचे २ हजार कोटी रुपये सरकारने पुरवणी मागण्यात कर्जमाफीसाठी वळवले - पुरवणी मागण्यात मागासवर्गीय आणि आदिवासी योजनांचे प्रत्येकी १ हजार कोटी असे २ हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी वळवले - यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे - आतापर्यंत कर्जमाफीसाठी एकूण ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद पोटनिवडणुकीसाठी परिणय फुके यांची विचारणा - नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी परिणय फुके यांनी केली विचारणा, पण परिणय फुके इच्छुक नाहीत
- मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेले परिणय फुके यांना पहिली पसंती भाजपने दिलेली, पण फुके यांनी नकार दिला
- काँग्रेस आता कुणाला उमेदवारी देणार त्यानुसार भाजप उमेदवार ठरवणार
पीएंना प्रवेशबंदी - नागपूरच्या अधिवेशनात लॉबीत आमदारांच्या पीएला प्रवेशबंदी, विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंतचं प्रवेश - विधानभवनाच्या पायऱ्यांवरच पीएंना ताटकळत राहवे लागतेय - अध्यक्षांच्या आदेशामुळे आमदारांच्या पीएमध्ये नाराजी - आमदार अब्दुल सत्तार यांनीही घेतला आक्षेप मुख्यमंत्र्यांचे भाषण तुमच्या सरकारने अख्या विदर्भाला जेव्हढी कर्जमाफी दिली, तेव्हढी आम्ही एकट्या बुलढाण्याला दिली. तुम्हीं शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली शेतकरी आत्महत्या होत्या ही तुमच्या सरकारची पापं शंभर नव्हे तर 1000 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ जे सांगू ते खार सांगू विरोधक आक्रमक
  • नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, विरोधकांची घोषणाबाजी
  • शंभर टक्के कर्जमाफी झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज सुरू होऊ देणार नाही- विरोधक आक्रमक - विधानसभेत गदारोळ
  • राज्यसमोर कर्जमाफीचा प्रश्न महत्वाचा
  • तारीख पे तारीख सुरू आहे
  • शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत
  • मुख्यमंत्री म्हणतात 41 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, मुख्यमंत्र्यांनी 100 रुपयांचा स्टॅम्प पेपरवर हे लिहून द्यावं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Embed widget