एक्स्प्लोर

Video : अपघातात माकडाचा मृत्यू, सहकारी माकडांकडून रास्ता रोको, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल 

अपघातानंतर सर्व सहकारी आपल्या मित्राला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, त्या माकडाने जीव सोडला आणि इतर माकडांनी रस्ता जॅम करून ठेवला. घडलेला हा संपूर्ण प्रकार हृदय हेलावणाराच होता.

वाशिम : जिल्ह्यातील महागाव कारंजा रोडवर शेत शिवार परिसरात रस्ता ओलांडताना चाकी वाहनाने एका माकडाला धडक दिली. धडक देऊन ते वाहन सुसाट निघून गेले. त्याचवेळी अपघातग्रस्त माकडासोबत असलेले त्याचे सहकारी मदतीसाठी एकवटले. सर्व सहकारी आपल्या मित्राला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, त्या माकडाने जीव सोडला आणि इतर माकडांनी रस्ता जॅम करून ठेवला. घडलेला हा संपूर्ण प्रकार हृदय हेलावणाराच होता. त्यांचं दुःख आणि आक्रोश त्या मुक्या जनावरांच्या शरीर हालचालीद्वारे स्पष्ट दिसत होता.

मानवाचे पूर्वज म्हणून माकडांना ओळखले जाते. काळाच्या ओघात मानवजातीने मोठी प्रगती केली. माणूस अख्या निसर्गाला स्वतःची जहागीरी समजून बसला. स्वत:च्या विकासात पर्यावरणाचा ऱ्हास करत राहिला. त्यावर दुसऱ्या कोणाचा हक्क आहे हे त्याला कळलंच  नाही. स्वतःच्या सुखसोयींसाठी, विकासाच्या नावाखाली जंगल तोडून प्राण्यांचा निवारा हिसकावून घेतला. 

निसर्गाची वाट लावण्यात आज तो कुठेही मागे नाही
माणसाने केलेल्या निसर्गाच्या हानीमुळे दररोजच असे अनेक प्राणी जीव गमावत आहेत. मात्र त्याचं मानवाला काही देणं-घेणं नाही. आतापर्यंत झालं ते खूप झालं आता तरी मानवाने  निसर्गाच्या या जीव सृष्टीकडे आत्मीयतेने बघितलं नाही तर या  माकडाच्या मृत्यू प्रमाणे मानव जाती नष्ट होण्यास वेळ लागणार नाही, अशा भावना प्रणी प्रेमींतून व्यक्त होत आहे. 

व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अपघात करून निघून गेलेल्या त्या चारचाकी वाहनाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्राणी प्रेमिंमधून होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या फेसबूक, ट्वीटरसह व्हट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवला आहे. 

Monkey Protest : वाशिममध्ये माकडाचा अपघाती मृत्यू , आक्रमक झालेल्या माकडांनी केला रास्ता रोको, पाहा व्हिडिओ 

महत्वाच्या बातम्या

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यावर CJP कडून देशभरात आंदोलन करण्याची हाक
Aditi Tatkare: रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, 'भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी...'
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, 'भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी...'
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
Jayant Patil on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं, जयंत पाटलांची केंद्र सरकारवर सडकून टीका; म्हणाले, 'लोकशाही मार्गाने...'
सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं, जयंत पाटलांची केंद्र सरकारवर सडकून टीका; म्हणाले, 'लोकशाही मार्गाने...'

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
Crime News: सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
Jayant Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थमंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, विलीनीकरणाच्या चर्चेवरही बोलले
Abhijeet Dipke: आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
Video: आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
Embed widget