एक्स्प्लोर

एकाच घरात हिंदू-मुस्लिम नावे, वर्सोवा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ,  मनसेकडून आंदोलनाचा इशारा 

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मतदार यादी मधील घोळ उघडकीस आणण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केले जात आहे. वर्सोवा विधानसभेतही मतदार याद्यांमध्ये घोळ आहे.

Mumbai MNS News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मतदार यादी मधील घोळ उघडकीस आणण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केले जात आहे. चारकोप मधील मतदार याद्यांमध्ये धक्कादायक प्रकरणानंतर आता वर्सोवा विधानसभेतही मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्याकडून मतदार यादीतील घोळ उघडकीस आणण्यात  आला आहे. एकाच घरात हिंदू मुस्लिम आणि अन्य धर्मियांची नावे असल्याचा प्रकार मनसेने उजेडात आणला आहे. तसेच साडेतीनशे पेक्षा अधिक मतदारांना तर पत्ताच नाही. याद्या दुरुस्त केल्या नाही तर मनसेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या मतदार यादीत नावे मराठीत असणे अपेक्षित असताना काही नावे बंगाली भाषेत

या याद्यांचे अभ्यास करताना मनसैनिकांनी यादी क्रमांक 268 मधील एकाच घराच्या पत्त्यावर हिंदू मुस्लिम आणि अन्य धर्मीय मतदार नोंदवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. शिवाय साडेतीनशे पेक्षा अधिक मतदारांच्या घराचा पत्ताच उपलब्ध नसल्याची ही गंभीर बाब मनसेकडून उघड करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या मतदार यादीत नावे मराठीत असणे अपेक्षित असताना तिथे काही नावे बंगाली भाषेत देखील नोंदवण्यात आली आहे.यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून या याद्या तात्काळ दुरुस्त न झाल्यास मनसे कडून मोठ्या आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. 

राहुल गांधी हे देखील सातत्याने अनेक पुरावे सादर करत निवडणूक यादीतील घोळ दाखवत आहेत

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील सातत्याने अनेक पुरावे सादर करत निवडणूक यादीतील घोळ दाखवत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षासह इतर घटक पक्षांनी मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढत राज ठाकरे यांनी आयोगावर तोफ डागली होती. अशातच आता पुन्हा एकदा मुंबईसारख्या ठिकाणी मतदारयद्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad: शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड
शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Embed widget