(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 डिसेंबर 2022 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 डिसेंबर 2022 | बुधवार
1. तुमचं कर्ज महागलं, रिझर्व बँकेकडून रेपो व्याज दरात 35 बेसीस पॉईंटची वाढ https://cutt.ly/c144vki आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर तुमचा EMI कितीने वाढला? जाणून घ्या https://cutt.ly/N144K8S
2. महाराष्ट्र कर्नाटक वादाचे लोकसभेत पडसाद; सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत आक्रमक https://cutt.ly/D1447Kj दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही, संजय राऊतांचा आरोप, बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी https://cutt.ly/D147a8z
3. लातूर जिल्ह्यातील बोंबळी गाव कर्नाटकात जाण्यास इच्छुक, ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार; ग्रामस्थांचा निर्णय https://cutt.ly/d147WjR तुमचा रस्ताही कोल्हापुरातून जातो हे लक्षात ठेवा; धनंजय महाडिकांचा कन्नडिगांना इशारा https://cutt.ly/h147YeD
4. दिल्ली महापालिकेत 'आप'चं सरकार, भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात https://cutt.ly/v147Dlj
5. आता शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत, राज्य शासनाचा निर्णय https://cutt.ly/t147HDY
6. कॅगकडून मुंबई महापालिकेच्या कोरोना कामांच्या खर्चाची चौकशी नाही? मनसेकडून सखोल चौकशीची मागणी https://cutt.ly/A147LXj
7. कांद्याच्या दरात घसरण, शेतकऱ्यानं 20 कांद्यावर रेखाटली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेतकरी नेते शरद जोशी यांची मुद्रा, शेतकऱ्यांकडं लक्ष देण्याची मागणी https://cutt.ly/I147VL0
8. कुर्ला रेल्वे स्थानकातून अपहरण झालेल्या चिमुकल्याचा अवघ्या 12 तासांत शोध; आरोपी महिलेला अटक https://cutt.ly/E1471Zx
9. प्रदूषणामुळं मुंबईचा 'श्वास' गुदमरला, हवेची पातळी घसरण्याचं कारण काय? https://cutt.ly/I1479Bq
10. पुन्हा मेहंदी हसन ठरला भारतासाठी विलन; बांगलादेशचं टीम इंडियासमोर 272 धावांचं लक्ष्य https://cutt.ly/21475rJ IND vs BAN 2nd ODI Score Live: श्रेयस अय्यरची एकाकी झुंज सुरू, भारताला विजयासाठी 111 धावांची गरज https://cutt.ly/Q145edz
*ABP माझा स्पेशल*
Uddhav Thackeray Prakash Ambedkar Alliance: ठाकरे-आंबेडकरांची तिसरी पिढी...तिसऱ्यांदा युती, महाराष्ट्राच्या राजकारणात बदल होणार? https://cutt.ly/o145iXU
Baramati news : 'हे' उमेदवार मत मागायला आल्यास अपमान करण्यात येईल; बारामतीमध्ये अनोख्या फ्लेक्सची चर्चा https://cutt.ly/z145gen
Jalgaon Crime : अडीच लाख देऊन लगीनगाठ बांधली, चार दिवसातच नवी नवरी पळाली! https://cutt.ly/4145lkF
Nashik Datta Jayanti : दिगंबरा दिगंबरा! श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! नाशिकमधील एकमुखीसह पुरातन दत्तमंदिरांचा इतिहास https://cutt.ly/W145v9A
Nashik Conservation : त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वताला मिळालं सुरक्षा कवच, संवर्धन क्षेत्र म्हणजे नेमकं काय? https://cutt.ly/f145Wem
Mirabai Chanu: मीराबाईच्या मेहनतीला चंदेरी झळाळी, जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं रौप्यपदक https://cutt.ly/5145GJ0
*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv