Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मे 2022 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मे 2022 | शनिवार
1. शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात.. https://bit.ly/3PlK1Kp केतकी चितळेविरोधात ठाणे, पुणे आणि बीडमध्ये गुन्हा दाखल https://bit.ly/3sATR1s पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी नाशिकचा तरुण पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/39kDTBI
2. शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावले https://bit.ly/3Mf8HTb शरद पवारांवरील विखारी टीकेमागे भाजप-संघाचं पाठबळ; राष्ट्रवादीचा आरोप https://bit.ly/3Mv54bX
3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबईतील बीकेसी मैदानात जाहीर सभा, कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष https://bit.ly/3yE7yR0 मुंबईतील सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण महाराष्ट्रात सभा https://bit.ly/3l8pA63
4. भारतात गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी, वाढत्या किमतीमुळे सरकारचा मोठा निर्णय https://bit.ly/3L81F16
5. पांढऱ्या सोन्याला झळाळी, सेलू उपबाजारपेठेत कापसाला मिळाला विक्रमी दर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
https://bit.ly/3woJv5X
6. एक पाऊल गुन्हेगारीचा कलंक मिटवण्यासाठी...स्वतःला सिद्ध करण्यासाठी पारधी समाजाच्या कुटुंबाने घरावर लावले सीसीटीव्ही कॅमेरे https://bit.ly/3wfHtGw
7. दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशन जवळील इमारतीला भीषण आग, होरपळून 27 जणांचा मृत्यू https://bit.ly/38qJG8N हात पूर्ण भाजले, पण मृत्यूच्या दाढेतून अनेकांचे प्राण वाचवले; दोन मुलांच्या आईने दाखवले शौर्य! https://bit.ly/38lwbY9
8. राज्यात शनिवारी 248 नव्या रुग्णांची भर तर 263 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3MbaI2y देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासांत 2858 नवे रुग्ण https://bit.ly/3L8ZiuN
9. अंबाती रायडूच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय? आधी निवृत्तीची घोषणा, त्यानंतर लगेच ट्वीट डिलीट
https://bit.ly/3wdIWNm
10. KKR vs SRH: कोलकाता-हैदराबादमध्ये आज लढत, पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन https://bit.ly/3LedqDf आंद्रे रसल- भुवनेश्वर कुमार यांच्यात आज टक्कर, कोण पडलं कोणावर भारी? https://bit.ly/3lbDkwF
ABP माझा डिजिटल स्पेशल
ABP Majha चा नवा शो - नेत्यांची कारकीर्द
संपूर्ण शोची प्लेलिस्ट: https://bit.ly/3N8h7fa
ABP माझा स्पेशल
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : स्वराज्यरक्षक पराक्रमी शंभुरायांच्या शौर्याची गाथा, निधड्या छातीचा योद्धा https://bit.ly/3Pk1u64
Monsoon 2022: यंदा पाऊस लवकरच! पावसाची वर्दी देणारा 'नवरंग' कोकणात दाखल
https://bit.ly/3FObdxm
Ashadhi Wari : यंदा पालखी सोहळ्यात विकासाचे प्रकल्प अडसर ठरण्याची शक्यता! परंपरा पाळणारा वारकरी संप्रदाय बदल स्वीकारणार? https://bit.ly/3Midu69
Central Railway : मध्य रेल्वेच्या स्थानकावरून गेल्या 4 महिन्यांत 504 मुलांची सुटका, मध्य रेल्वेची महत्वपूर्ण माहिती
https://bit.ly/3l8y0tU
Humpy Farms : निर्माणमुळे मिळाली ऊर्जा, सेंद्रीय शेतीत काम करणाऱ्या 'हंपी फार्म'ला 5 कोटीचे फंडिंग
https://bit.ly/3Pk1EdG
Crypto Currency Trade: जगभरातील गुंतवणुकदारांचे 40 अब्ज डॉलर बुडाले; क्रिप्टो बाजारातून हे चलन झाले डिलिस्ट https://bit.ly/3wdIUVK
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv