एक्स्प्लोर

राज ठाकरेंवरील बायोपिकचे नाव बुद्धिबळ, एकदा राजनी बाळासाहेबांना विचारलं का अन्.. राज ठाकरेंना युतीवर बोलतं करणाऱ्या महेश मांजरेकरांचा माझा कट्टा

Mahesh Manjrekar on Majha Katta: राठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक स्फोटक महेश मांजरेकर यांचा माझा कट्टा (Mahesh Manjrekar on Majha Katta) उद्या (25 ऑक्टोबर) रात्री नऊ वाजता होईल. 

Mahesh Manjrekar on Majha Katta: मराठीतील प्रख्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जीवनावर बायोपिक करणार असल्याचे म्हटलं आहे. या बायोपिकची स्टोरी सुद्धा लिहिली असल्याचे महेश मांजरेकर यांनी माझा कट्टावर बोलताना सांगितलं. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक स्फोटक महेश मांजरेकर यांचा माझा कट्टा (Mahesh Manjrekar on Majha Katta) उद्या (25 ऑक्टोबर) रात्री नऊ वाजता होईल. 

मला राज यांच्यावर बायोपिक करायची आहे (Mahesh Manjrekar on Raj Thackeray)

माझा कट्टामध्ये बोलताना महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांच्या विषयी भाष्य केले. राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की मला राज यांच्यावर बायोपिक करायची आहे आणि त्या बायोपिकची मी स्टोरी सुद्धा लिहिली आहे. बुद्धिबळ असं त्या बायोपिकचे नाव असेल. ते म्हणाले की मला एका सीनमध्ये असं दिसतं की राज बाळासाहेबांना विचारत आहेत का? तेव्हा बाळासाहेब म्हणतात की एक वडील काकांसमोर जिंकले. ते पुढे म्हणाले की, ही संकल्पना इतकी जबरदस्त वाटली की वडील आणि काकांच्या लढाईमध्ये नेहमीच वडील जिंकतात. 

महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंना युतीवरुन बोलतं केलं (Mahesh Manjrekar on Raj and Uddhav)

दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय विस्तव सुद्धा जात नसताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलला घेतलेल्या मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्धव यांच्याशी युतीवरून बोलत केलं होतं. तेव्हा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत येण्यासाठी काहीच अडचण नसल्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर मराठीच्या मुद्यावरून राज आणि उद्धव पहिल्यांदा एकत्र आले. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल आठ वेळा राज आणि उद्धव यांची भेट झाली आहे. कौटुंबिक संबंध पूर्ववत होत असतानाच ते मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरपालिका एकत्र लढतील असं बोललं जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला

Embed widget