एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! कोकण, विदर्भासह अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता; बळीराजाची चिंता वाढली

IMD Weather Forecast : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात बहुतेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Weather Update Today : देशासह राज्याच्या हवामानातही (IMD Weather Forecast) पुन्हा बदल झाला आहे. पुढील 24 तास राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता (Rain Update) असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट (Unseasonal Rain) आल्याने बळीराजा मात्र चिंतेत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठावाड्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, कोकणासह उत्तर महाराष्ट्रात सोमवारी जोरदार पाऊस झाला आहे, यामुळे तापमानातही घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात बहुतेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 

'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुढील 24 तासांत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावारण पाहायला मिळणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. यासोबतच कोकणातही पावसाची रिमझिम पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाकडून नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमी

उत्तर प्रदेशात थंडीचा कहर सुरूच आहे. दरम्यान, रविवारी राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली, त्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळणार नाही. आयएमडीच्या अंदाजानुसार, पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलके ते मध्यम धुके पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून काही भागात ठिकाणी दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. 9 जानेवारी रोजी संपूर्ण उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget