एक्स्प्लोर

सावधान! 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी करावी, 21 डिसेंबरपासून अवकाळीची शक्यता, 'या' भागात पावसाचा अंदाज

राज्यातील वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. अनेक भागात कडाक्याची थंडी (Cold Weather) पाहायला मिळत आहेत. तर काही भागात ढगाळ वातावरण होत आहे.

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. अनेक भागात कडाक्याची थंडी (Cold Weather) पाहायला मिळत आहेत. तर काही भागात ढगाळ वातावरण होत आहे. दरम्यान, अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख  (Panjabrao Dakh) यांनी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पंजाबराव डख यांनी नेमका काय अंदाज वर्तवलाय, त्याबाबतची माहिती पाहुयात. 

शेतकऱ्यांनी 20 तारखेपर्यंत कांदा काढणी करुन घ्यावी

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत भाग बदलत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळं शेतकऱ्यांनी 20 तारखेपर्यंत आपल्या शेतीची कामे पूर्ण करुन घ्यावीत असं आवाहान डख यांनी केलं आहे. ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी बाकी असेल त्यांनी 20 तारखेपर्यंत कांदा काढणी करुन घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं आहे. 

कोणत्या भागात अवकाळी पावसाची शक्यता?

21 ते 26 डिसेंबर दरम्यान मुंबईसह पुणे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा सहित राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडणार आहे. भाग बदलत हा पाऊस पडणार आहे. 19 डिसेंबर पर्यंत राज्यात थंडीची लाट राहणार आहे. 20 तारखेनंतर वातावरणात बदल होईल. यानंतर 21 डिसेंबरला अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

 26 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी राज्यात अवकाळी पावसाची शक्यता 

21 तारखेला अवकाळी पाऊस सुरू झाला की 26 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस सुरू राहणार असल्याची माहिती पंजाबराव ढक यांनी दिली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी. एवढेच नाही तर 17 ते 19 डिसेंबर दरम्यान तिरुपतीकडे ही मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. 

अवकाळी पावसाच्या अंदाजामुळं शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कारण, हा पाऊस फळ पिकांसाठी धोकादायक असतो. त्यामुळं द्राक्ष, डाळिंब केळी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, सध्या राज्यातील पावसाचं वातावरण निवळलं आहे. पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. मात्र, 21 डिसेंबरपासून राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसत असतो. या संकटामुळं अनेकवेळा हाती आलेली पिकं देखील वाया जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं शेतकरी धास्तावल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shashikant Shinde : समरजीत घाटगेंच्या भाजपमध्ये घरवापसीने 2029 मध्ये काय होणार? हसन मुश्रीफांसाठी धोक्याचा इशारा, शशिकांत शिंदेंनी सांगितलं कारण
समरजीत घाटगेंच्या भाजपमध्ये घरवापसीने 2029 मध्ये काय होणार? हसन मुश्रीफांसाठी धोक्याचा इशारा, शशिकांत शिंदेंनी सांगितलं कारण
Parth Pawar Baramati byelection 2026: पार्थ पवार हायफाय इंग्लिश मिडीयममध्ये शिकलेले, त्यांना काँग्रेसचा डाऊनफॉल... काँग्रेसच्या आकाश मोरेंचा पलटवार
पार्थ पवार हायफाय इंग्लिश मिडीयममध्ये शिकलेले, त्यांना काँग्रेसचा डाऊनफॉल... काँग्रेसच्या आकाश मोरेंचा पलटवार
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; आरोपीला उद्या पुन्हा कोर्टात सादर करण्याचे आदेश, आजच्या सुनावणीत काय काय घडलं?
अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; आरोपीला उद्या पुन्हा कोर्टात सादर करण्याचे आदेश, आजच्या सुनावणीत काय काय घडलं?
Samarjitsinh Ghatge Join BJP: आता सगळे प्रयोग करुन झाले, काही स्कोप उरलेला नाही आता भाजपमध्ये आलोय...; भाजपमध्ये घरवापसी करताना समरजीत घाटगे नेमकं काय म्हणाले?
आता सगळे प्रयोग करुन झाले, काही स्कोप उरलेला नाही आता भाजपमध्ये आलोय...; भाजपमध्ये घरवापसी करताना समरजीत घाटगे नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या मतांशी सहमत, अजितदादांनी देखील पोटनिवडणूक लढवलीच होती- संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran US War Ceasefire Inside Story: सगळी तयारी झालेली, डेडलाईन संपण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोघांना फोन फिरवला; सगळा प्लॅन बदलला, इराण-अमेरिकेचं युद्ध कसं थांबलं?, Inside Story
सगळी तयारी झालेली, डेडलाईन संपण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोघांना फोन फिरवला; सगळा प्लॅन बदलला, इराण-अमेरिकेचं युद्ध कसं थांबलं?, Inside Story
धक्कादायक! मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही, युवकाने संपवलं जीवन; मोबाईलवर ठेवलं अखरेचं स्टेटस
धक्कादायक! मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही, युवकाने संपवलं जीवन; मोबाईलवर ठेवलं अखरेचं स्टेटस
RBI Repo Rate: युद्धामुळे मंदीचं सावट, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवला, EMI भरणाऱ्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?
युद्धामुळे मंदीचं सावट, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवला, EMI भरणाऱ्यांवर काय परिणाम होणार?
Gold: सराफ व्यापाऱ्यास सोनं-चांदीची बनावट नाणी दिली, 30 लाखांना गंडा; आरोपींचा असा झाला उलगडा
Gold: सराफ व्यापाऱ्यास सोनं-चांदीची बनावट नाणी दिली, 30 लाखांना गंडा; आरोपींचा असा झाला उलगडा
Iran War Live Update: सौदी अरेबियावर हल्ला होऊनही पाकिस्तान मदतीला गेला नाही अन् युद्धविराममध्ये सहभाग; सौदी पाकिस्तानसोबत करार मोडणार का?
सौदी अरेबियावर हल्ला होऊनही पाकिस्तान मदतीला गेला नाही अन् युद्धविराममध्ये सहभाग; सौदी पाकिस्तानसोबत करार मोडणार का?
Navi Mumbai Bribe Case : नवी मुंबईत शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षाने लाज आणली, 20 हजारांची लाच घेताना राजेंद्र अहिरेंना रंगेहाथ अटक
नवी मुंबईत शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षाने लाज आणली, 20 हजारांची लाच घेताना राजेंद्र अहिरेंना रंगेहाथ अटक
अमेरिकेची जिरवणाऱ्या जिगरबाज इराणला समजून घेण्यासाठी हे 'इराणी' 25 चित्रपट पाहिलेच पाहिजेत! दोन ऑस्कर विजेते ते चिमुरड्यांचा ठाव घेणारे ते अन्यायाविरोधात पेटून उठणाऱ्या कलाकृती
अमेरिकेची जिरवणाऱ्या जिगरबाज इराणला समजून घेण्यासाठी हे 'इराणी' 25 चित्रपट पाहिलेच पाहिजेत! दोन ऑस्कर विजेते ते चिमुरड्यांचा ठाव घेणारे ते अन्यायाविरोधात पेटून उठणाऱ्या कलाकृती
Sanjay Raut and PM Modi: पाकिस्तानने जागतिक युद्ध थांबवलं, डोनाल्ड ट्रम्पनी शत्रूराष्ट्राचे आभार मानणे ही मोदींना मारलेली चपराक: संजय राऊत
पाकिस्तानने जागतिक युद्ध थांबवलं, डोनाल्ड ट्रम्पनी शत्रूराष्ट्राचे आभार मानणे ही मोदींना मारलेली चपराक: संजय राऊत
Embed widget