एक्स्प्लोर

पक्ष स्थापनेपासून सोबत असलेला राज ठाकरेंचा शिलेदार एकनाथ शिंदेंच्या गळाला

उमेश गोवारी यांच्यासह डहाणू आणि तलासरीतील आठ ते दहा पदाधिकारी आणि बारापेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्यांच्या हाती धनुष्यबाण घेतले आहे.

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आता पर्यंत शिवसेनेचे आमदार, खासदार, सचिव , गटप्रमुख, आणि अन्य कार्यकर्ते हे शिवसेनेचे फोडले होते. मात्रा आता बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचे मोठे नेतेही प्रवेश करत आहेत. आगामी विधानससभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या पक्ष स्थापनेपासून सोबत असलेले मनसेचा शिलेदारउमेश गोवारी यांनी  शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.  पालघर जिल्ह्यात मनसेने दोन्ही आयात उमेदवार दिल्याने गोवारी नाराज होते.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा पक्षप्रवेश केला.

उमेश गोवारी हे  राज ठाकरेंच्या पक्ष स्थापनेपासून मनसेसोबत होते.  डहाणू तालुकाप्रमुख आणि 2019 चे पालघर विधानसभेचे मनसेचे उमेदवार उमेश गोवारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश  केला. 2019 चे विधानसभा निवडणुकीत पालघर विधानसभेत उमेश गोवारी पंधरा हजार मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते.   पालघर जिल्ह्यात मनसेने दोन्ही आयात उमेदवार दिल्याने गोवारी नाराज होते.  उमेश गोवारी यांच्यासह डहाणू आणि तलासरीतील आठ ते दहा पदाधिकारी आणि बारापेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्यांच्या हाती धनुष्यबाण घेतले आहे. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा पक्षप्रवेश  केला.

विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सचिन शिंगडांना उमेदवारी जाहीर

मनसेनं आत्तापर्यंत 70 उमेदवारांची नावे जाहीर केली असून जास्तीत जास्त उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलंय.   महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून बुधवारी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी मनसे कडून पालघर विधानसभा मतदारसंघातून नरेश कोरडा आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सचिन शिंगडा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस – शिवसेना – काँग्रेस असा प्रवास करणारे माजी खासदार दामू शिंगडा यांचे सुपुत्र सचिन शिंगडा यांनी अनेक वर्ष काँग्रेसशी असणाऱ्या पारिवारिक संबंधाला सोडून नुकताच मनसेमध्ये पक्ष प्रवेश केला होता. सचिन शिंगडा यांनी उमेदवारी मिळेल या आशेने मनसेची धरली. त्यानंतर आता मनसेकडून त्यांना विक्रमगड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

हे ही वाचा :

Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर देवळालीच्या जागेचा तिढा सुटला! ठाकरेंच्या शिवसेनेकडून योगेश घोलपांना तिकीट, सरोज अहिरेंना देणार तगडं आव्हान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये नोकरीची संधी, अटी काय?ABP Majha Headlines : 9  PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSuraj Chavan Baramati : स्थळं येतायत का? लग्न कधी? सूरज चव्हाणनं सगळंच सांगितलंPaddy Kamble at Dhananjay Powar House : DP दादाच्या घरी जंगी पाहूणचार, पॅडीदादा ताट घेऊन का पळाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
राजसाहेबांचा चिरंजीव आहे, भाजपची इच्छा असेल तर अमित ठाकरेंना विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी : समाधान सरवणकर
अमित ठाकरेंनी राज्यसभा, विधानपरिषदेचा विचार करावा, सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, सरवणकरांच्या लेकाचा सल्ला 
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Sanjay Raut : कोरेगावच्या बदल्यात सातारा मतदारसंघ घेतला, संजय राऊतांकडून मोठी अपडेट, अदलाबदलीचं कारण सांगितलं
सातारा विधानसभा मतदारसंघ का घेतला, संजय राऊतांनी कारण सांगितलं, म्हणाले आम्ही कोरेगाव सोडला कारण...
Embed widget