एक्स्प्लोर

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला 'बाण', पक्ष फुटीवरुन राऊतांचा भाजपवर 'प्रहार'

Sanjay Raut : शिवसेना फोडून भाजपने महाराष्ट्रावर (Maharashtra) आघात केला आहे. त्यामुळं भाजपला माफ करायचे की नाही हे जनता ठरवेल असं वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊतांनी केलं.

Sanjay Raut : शिवसेना (Shivsena) फोडून भाजपनं (BJP) मोठा गुन्हा केला आहे. राज्याची जनता या वेदना कधीही विसरणार नाही. हा महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला 'बाण' असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं. महाराष्ट्रातील जनता आणि शिवसेना हे विसरणार नसल्याचे राऊत म्हणाले. शिवसेना फोडून भाजपने महाराष्ट्रावर (Maharashtra) आघात केला आहे. त्यामुळं भाजपला माफ करायचे की नाही हे जनता ठरवेल असंही राऊत म्हणाले. मात्र, जनता त्यांना  माफ करणार नसल्याचा उल्लेख राऊतांनी केला.  

Sanjay Raut on Devendra Fadnavis: तुम्ही माफीचं वाटप करायला बसलात का? राऊतांचा फडणवीसांना सवाल

विरोधकांनी आम्हाला खूप त्रास दिला, त्याचा बदला घेण्याचं आम्ही ठरवलं होतं. मात्र, आता आम्ही सर्व विरोधकांना माफ केल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रत्युत्तर दिलं. तुम्ही काय माफीचं वाटप करायला बसलात का? असा सवालही राऊतांनी फडणवीसांना केला. आम्ही त्यांच्याकडे आम्हाला माफ करा अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडे केली नाही. आम्ही ठरावयाचे आहे त्यांना माफ करायचे की नाही असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारा पक्ष केंद्रीय तपास यंत्रणा आणि पैशाचा वापर करुन भाजपने फोडला आहे. हा महाराष्ट्र राज्यावर केलेला आघात असल्याचे राऊत म्हणाले. भाजपबरोबर मैत्री करणार का? असेही राऊतांनी विचारण्यात आले, त्यावेळी भाजपबरोबर हात मिळवणी करणार नसल्याचे संजय राऊतांनी सांगितले. 

Sanjay Raut on Nagaland election : नागालँडमध्ये भाजपचे सरकार नाही

नागालँडमध्ये (Nagaland) भाजपचे सरकार आलेलं नाही. भाजप तिथे सहयोगी पक्ष असल्याचे संजय राऊत म्हणाले. यापूर्वी देखील नागालँडमध्ये एकत्रीत सरकारचा प्रयोग झाला होता. तिथे आता स्थानिक सरकारच्या पक्षामध्ये भाजप सामील झाल्याचे राऊत म्हणाले. एकत्रित सरकार होणं ही त्या राज्याची गरज आहे. कारण नागालँड हे एक संवेदनशील राज्य असल्याचे राऊत म्हणाले. तिथे सातत्यानं सीमेवर घडामोडी होत असतात. विकासाच्या दृष्टीनं काही पावलं टाकता यावीत म्हणून हा निर्णय घेतल्याचे राऊत म्हणाले. मात्र, हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कुठेतरी कमी पडत असल्याचे राऊत म्हणाले. नागालँडमध्ये सुरक्षाविषयी परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे राऊत म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Sanjay Raut : कागदावरचा निर्णय कागदावरच राहील, नाव आणि चिन्ह मिळालं पण.... वाचा नेमकं काय म्हणाले राऊत?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Video : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या खर्चासाठी घेतला हात आखडता? नाशिक मनपाचा आराखडा 15 हजारांवरुन सात हजार कोटींवर; नेमकं कारण काय?
कुंभमेळ्याच्या खर्चासाठी घेतला हात आखडता? नाशिक मनपाचा आराखडा 15 हजारांवरुन सात हजार कोटींवर; नेमकं कारण काय?
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्क पुन्हा काळ बनून आला; यशस्वी जैस्वाल पहिल्याच बाॅलवर अन् किंग कोहली, राहुलची स्वस्तात शिकार!
मिशेल स्टार्क पुन्हा काळ बनून आला; यशस्वी जैस्वाल पहिल्याच बाॅलवर अन् किंग कोहली, राहुलची स्वस्तात शिकार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadanvis Interview : मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली मुलाखत EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 6  डिसेंबर 2024 :  ABP MajhaRBI holds repo rate : रेपो रेट पुन्हा एकदा जैसे थे, 6.5 टक्क्यांवर रेपो रेट #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Video : मिशेल स्टार्कचा किंग कोहलीला गुलिगत धोका, शिकार होताच बघतच राहिला!
Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या खर्चासाठी घेतला हात आखडता? नाशिक मनपाचा आराखडा 15 हजारांवरुन सात हजार कोटींवर; नेमकं कारण काय?
कुंभमेळ्याच्या खर्चासाठी घेतला हात आखडता? नाशिक मनपाचा आराखडा 15 हजारांवरुन सात हजार कोटींवर; नेमकं कारण काय?
Australia vs India, 2nd Test : मिशेल स्टार्क पुन्हा काळ बनून आला; यशस्वी जैस्वाल पहिल्याच बाॅलवर अन् किंग कोहली, राहुलची स्वस्तात शिकार!
मिशेल स्टार्क पुन्हा काळ बनून आला; यशस्वी जैस्वाल पहिल्याच बाॅलवर अन् किंग कोहली, राहुलची स्वस्तात शिकार!
Fake Doctor Racket in Gujarat : गुजरातमध्ये 70 हजारात फेक वैद्यकीय डिग्री देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! 14 बोगस डॉक्टर अटकेत, आठवी पासवाल्याकडूनही उपचार
गुजरातमध्ये 70 हजारात फेक वैद्यकीय डिग्री देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! 14 बोगस डॉक्टर अटकेत, आठवी पासवाल्याकडूनही उपचार
Kolhapur News : कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
Ind vs Aus Pink Ball Test : पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
Nashik Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
Embed widget