एक्स्प्लोर

Shivsena : "साहेब, यंदा पण पांडुरंगांची आरती तुमच्याच हातून होणार", सेनेच्या कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर चर्चेत!

Maharashtra Political Crisis : शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले असले तरी सरकारला धोका नाही, असा ठाम विश्वास निष्ठावान शिवसैनिकांचा आहे.

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील बंडाळीने उफाळलेला वाद पहाता सर्वसामान्य शिवसैनिक व्यथित झाला आहे. शिवसेनेचे धुळ्यातील उपमहानगरप्रमुख निष्ठावान शिवसैनिकाने शहरातील झाशी राणी चौकात मोठे बॅनर लावून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. साहेब, यंदा पण पांडुरंगांची आरती तुमच्याच हातुन होणार. असे जाहीरपणे म्हणत मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हेच भविष्यातही कायम रहातील, असा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे हे बॅनर सर्व धुळेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

शिवसैनिकांचा ठाम विश्वास, सेनेच्या कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर चर्चेत
शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले असले तरी सरकारला धोका नाही, असा ठाम विश्वास निष्ठावान शिवसैनिकांचा आहे. दरवर्षी आषाढी एकादशिला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाते. त्यामुळे यंदाही विठुरायाची आरती ही शिवसेनेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याच हस्ते होईल. याची खात्री असल्यानेच शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख असलेले प्रविण साळवे यांनी हे जाहीरपणे मांडत हे बॅनर झळकवले आहे. विठुरायाचा आशीर्वादरूपी हात आपल्या पाठीशी असल्याचा जेवढा विश्वास उध्दव ठाकरे यांना आहे, तितकाच किंबहुना त्याहून अधिक विश्वास धुळे शिवसेना उपमहानगरप्रमुख असलेल्या प्रविण साळवे यांना आहे. त्यामुळेच त्यांनी लावलेल्या या पोस्टरची संपूर्ण धुळे शहरात चर्चा होत आहे.

एकनाथ शिंदे, बंडखोर शिवसेना आमदारांचा निषेध
दरम्यान, शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रविण साळवे यांनी या पोस्टर जवळ येवून बंडखोर झालेल्या शिवसेना आमदारांचा निषेध केला. यावेळी उध्दव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. असे म्हणतांनाच पक्षात फितुरी करणाऱ्या मंत्री एकनाथ शिंदे यांचा तीव्र शब्दात धिक्कार केला. शिवसेना ही फिनिक्स पक्षासारखी राखेतुन पुन्हा उभी रहाणारी संघटना आहे. एका दुसऱ्याच्या जाण्याने या संघटनेत काहीही फरक पडत नाही. मात्र सच्चा शिवसैनिक गद्दारांना कधी माफ करीत नाही, असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar : सामान्यांना कोरोनाबाबत काळजीचा सल्ला, अन् मुख्यमंत्र्यांच्या कोरोनाबाबत विचारताच वडेट्टीवार बदलले! म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने परत न करण्यावर संस्थान ठाम
Maharashtra Live blog updates: तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने परत न करण्यावर संस्थान ठाम
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने परत न करण्यावर संस्थान ठाम
Maharashtra Live blog updates: तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने परत न करण्यावर संस्थान ठाम
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Embed widget