एक्स्प्लोर

Maharashtra Petrol-Diesel Price : राज्यात इंधन दरवाढीचा भडका; परभणीत एक लिटर पेट्रोल 122 पार, इतर शहरांतील दर काय?

मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्व शहरांमध्ये आजही इंधनाच्या किमती कडाडल्या आहेत. जाणून घेऊयात या शहरांमध्ये एक लिटर पेट्रोल-डिझेलच्या किमती कितीनं महागल्या आहेत.

Maharashtra Petrol-Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र काही केल्या थांबत नाहीये. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची गेल्या पंधरा दिवसांतील ही तेरावी वेळ आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांत सातत्यानं होणाऱ्या दरवाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसत आहे. तसेच, देशाची आर्थिक राजधामी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर... 

आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किती?

देशातील सर्व राज्यांप्रमाणेच आज महाराष्ट्रातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही सर्वात महाग पेट्रोल परभणीत विकलं जात आहे. आजच्या दरवाढीनंतर परभणीत एक लिटर पेट्रोलचे दर 122.01 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 104.62 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. 

मुंबई शहरात आज पेट्रोलचा दर 84 पैशांनी वाढून 119.67 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 85 पैशांनी वाढून 103.92 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर पुण्यात आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 119.07 रुपये तर डिझेलचा दर 101.78 रुपयांवर पोहोचला आहे. नाशिकमध्ये आज पेट्रोलचा दर 119.11 रुपये तर डिझेलचा दर 101.83 रुपये प्रति लिटर झाला आहे. नागपुरात आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 119.33 रुपये तर डिझेलचा दर 102.07 रुपये प्रति लिटर झाला आहे. कोल्हापुरात आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 119.69 रुपये तर डिझेलचा दर 102.41 रुपयांवर पोहोचला आहे. 

शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)
मुंबई 119.67 रुपये 103.92 रुपये
पुणे 119.07 रुपये 101.78 रुपये
नाशिक 119.11 रुपये  101.83 रुपये 
परभणी 122.01 रुपये 104.62 रुपये
औरंगाबाद  119.97 रुपये  102.65 रुपये 
कोल्हापूर 119.69 रुपये 102.41 रुपये
नागपूर  119.33 रुपये 102.07 रुपये

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Petrol-Diesel Price : तेल कंपन्यांचा सर्वसामान्यांना 'जोर का झटका'; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींत वाढ, प्रति लिटरचे दर काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 13 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सManoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
Embed widget