एक्स्प्लोर

Dada Bhuse : 'मी असो अगर कुणीही असो, कायदा सर्वाना सारखाच', टोल तोडफोड प्रकरणावर मंत्री दादा भुसे म्हणाले.. 

Nashik News : समृद्धी महामार्गावरील टोल तोडफोड प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

Sinnar Toll Issue : समृद्धी महामार्गावरील (Samrudhhi Highway) नाशिकच्या गोंदे टोल नाका तोडफोड प्रकरणी टोल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनुसार मनसेच्या 12 ते 15 अज्ञात कार्यकर्त्यांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी रविवारी रात्रीतूनच मनसेच्या 8 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक (MNS Leaders Arrested) केली आहे. यात विद्यार्थी सेना पदाधिकारी आणि राज्य कार्यकारणी सदस्यांचा समावेश असून ईतर संशयितांचा नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे.

समृद्धी महामार्गावरील नाशिकच्या (Nashik) गोंदे टोल नाक्यावर (Gonde Toll Plaza) राज ठाकरेंचे सुपुत्र तथा मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंचे (Amit Thackeray) वाहन अडवल्याच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्री मनसैनिकांनी लाकडी दांडके, लोखंडी रॉडने टोलनाका क्रमांक दोनवरील सात बूथची तोडफोड करत मोठ्या प्रमाणावर नासधूस केली होती. यात कॅबिन, कॉम्प्युटर साहित्य आणि ईतर उपकरणांचे 4 ते 5 लाखांचे नुकसान झाले होते, याप्रकरणी टोल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनूसार मनसेच्या 12 ते 15 अज्ञात कार्यकर्त्यांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी रविवारी रात्रीतूनच मनसेच्या 8 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यात विद्यार्थी सेना पदाधिकारी आणि राज्य कार्यकारणी सदस्यांचा समावेश असून इतर संशयितांचा नाशिक ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या (Uttar Maharashtra) दौऱ्यावर असतांनाच दुसरीकडे गुन्हे दाखल झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान हे टोल नाके ज्यांच्या अखत्यारीत येतात, त्या सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भूसेंनी (Dada Bhuse) या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देतांना कायदा सगळ्यांसाठी एकच आहे असं म्हंटल आहे. पालकमंत्री दादा भुसे म्हणाले की, 'मी माहिती घेतली, अमित ठाकरे त्या मार्गावरून जात होते. कदाचित त्यांच्या फास्टगची मुदत ऑटो लॅप्स झाली असेल, म्हणून प्रवेश देत नव्हते. त्या प्रक्रियेला काही वेळ जातो. या लेनवरील पोल मॅन्युअली ओपन होत नाही. यातून काहीतरी गैरसमज झाला असेल.. कायदा मी असेल किंवा कोणीही सगळ्यांसाठी एकच आहे.

समृद्धी महामार्गावर नक्की काय घडलं?

अमित ठाकरे ज्या गाडीमध्ये बसले होते त्या गाडीची नोंद मनसे पक्षाच्या नावाने आहे. समृद्धी महामार्गावर रात्री 9.21 वाजता गोंदे फाट्यावरील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांच्या गाडीचा फास्टॅग हा ब्लॅकलिस्ट असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण गाडीमध्ये अमित ठाकरे आहेत हे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं नाही. पण जसं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी त्यांच्या ताफ्याला सूट देऊन ताफा सोडला. मात्र रात्री अडीच वाजेच्या सुमारास संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड  केली. सध्या पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी टोलनाक्यावर दाखल झाले आहेत. पण अजून कोणतीही कायदेशीर तक्रार टोल प्रशासनाकडून पोलिसांकडे प्राप्त झालेली नाही.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Amit Thackarey : 'साहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आता अजून एकाची भर पडली';  अमित ठाकरेंची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीन; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या?Sanjay Raut Full PC : शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं; शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaJammu Kashmir Assembly Conflict : कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरून  धक्काबुक्की

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीन; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता, म्हणून आपल्या नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला; भुजबळांच्या दाव्यावर संजय राऊतांचा वार
Embed widget