एक्स्प्लोर

Nashik Grampanchayat Election : नाशिकमध्ये गावच्या कारभाऱ्यासाठी जनतेचं भर पावसात मतदान, 9 सरपंच, 334 सदस्य बिनविरोध

Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या (Grampanchayat Election) मतदानाला भर पावसात सुरुवात झाली असून नागरिक आपल्या मतदानाचा (Voting) हक्क बजावत आहेत.

Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या मतदानाला भर पावसात सुरुवात झाली असून भर पावसात देखील नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. त्यामुळे हे मतदान सायंकाळपर्यंत सुरू होणार असून जिल्ह्यातील तीन तालुक्यात हे मतदान सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यात मतदानाचा बिगुल वाजला असून सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चा परिणाम होतो की काय असा अशी शंका सध्या उमेदवारांसह कार्यकर्ते उपस्थित करत आहेत नाशिक जिल्ह्यातील नाशिक कळवण दिंडोरी या तालुक्यांमध्ये सध्या 88 ग्रामपंचायतींमध्ये मतदान सुरू आहे.. या मतदान  प्रक्रियेसाठी 1746 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना मात्र पावसाने खोळंबा घातला असला तरी मतदार मात्र न चुकता मतदान करत असल्याने चित्र आहे. 

आज सकाळ पासूनच मतदान सुरू झाले असून नाशिकच्या 16, कळवण 22 तर दिंडोरीच्या 50 ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान शिंदे फडणवीस सरकारने सरपंच थेट जनतेतून यानुसार थेट सरपंच पदासाठी 259 तर सदस्यांसाठी 934 उमेदवार रिंगणात आहेत. तीन तालुके मिळून संपूर्ण 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून 241 प्रभाग पाडलेले आहेत. या निवडणुकीत उल्लेखनीय बाब म्हणजे नऊ सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध तर सदस्य पदासाठी तब्बल 334 जागा बिनविरोधात निवडून आले आहेत. 

सरपंच थेट जनतेतून 
शिंदे भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन भव्य सरकारने बदललेला सरपंच थेट जनतेतून हा निर्णय पुन्हा पारित केला व आता या तीन तालुक्यांमध्ये याच पद्धतीने निवडणुका होत असून एका नागरिकाला दोन मतदान करावे लागणार आहे. एक सदस्य पदासाठी तर एक सरपंच निवडीसाठी. राज्यपातळीवर मुख्यमंत्रीपद हे जसे सर्वोच्च असते तसेच खेडेगावामध्ये सरपंचपद हे सर्वोच्च असते. गावचा कारभार सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. आता थेट जनतेतून सरपंच निवडणे म्हणजेच जनता सरपंच पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांनाच मतदान करणार आहे. ग्रामपंचायतीत कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त 17 सदस्य गरजेचे असतात आता या सदस्यांना जनता मतदान करून निवडून देणार आहे. तसेच आता सरपंच निवडण्यासाठी देखील जनतेचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी आता मतदारांना दोन वेळा मतदान करावे लागेल. यंदाची निवडणूक चुरशीशी होणार यात शंका नाही 

नाशिकसह जिल्ह्यात संततधार सुरूच!
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस अद्यापही कायम असून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात शेती पिकाचे नुकसान झाले असून नवीन आल्यांना पूर देखील आला आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ग्रामपंचायत 88 ग्रामपंचायतीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून भर पावसात मतदान करण्यात येत आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार असून या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच थेट जनतेतून निवडून दिला जाणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : वर्षाताईंना खासदार करुन दिल्ली पाठवणार, उद्धव ठाकरेंचा शब्द
वर्षाताई माझं मत तुलाच, पंजाला मतदान करत असलो तरी हातात मशाल, खासदार करुन दिल्लीला पाठवणार : उद्धव ठाकरे
Hemant Godse : एकीकडे महायुतीत नाशिकचा उमेदवार ठरेना, दुसरीकडे हेमंत गोडसेंनी पहिल्याच दिवशी घेतला उमेदवारी अर्ज, राजकीय चर्चांना उधाण
एकीकडे महायुतीत नाशिकचा उमेदवार ठरेना, दुसरीकडे हेमंत गोडसेंनी पहिल्याच दिवशी घेतला उमेदवारी अर्ज, राजकीय चर्चांना उधाण
14 षटकार, 6 चौकार...25 चेंडूत शतक; आयपीएल सुरु असताना अफगाणिस्तानच्या खेळाडूने रचला इतिहास!
14 षटकार, 6 चौकार...25 चेंडूत शतक; आयपीएल सुरु असताना अफगाणिस्तानच्या खेळाडूने रचला इतिहास!
शॉकींग! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण; परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ
शॉकींग! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण; परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech : माझं मत वर्षा गायकवाडांना : उद्धव ठाकरे  : ABP MajhaAbhijeet Patil : अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल साखर कारखान्यावरील साखर साठा जप्तVare Nivadnukiche Superfast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 2 PM : 26 April 2024Jitendra Awhad ON EVM Machine : ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भंगारजमा झालेले ईव्हीएम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : वर्षाताईंना खासदार करुन दिल्ली पाठवणार, उद्धव ठाकरेंचा शब्द
वर्षाताई माझं मत तुलाच, पंजाला मतदान करत असलो तरी हातात मशाल, खासदार करुन दिल्लीला पाठवणार : उद्धव ठाकरे
Hemant Godse : एकीकडे महायुतीत नाशिकचा उमेदवार ठरेना, दुसरीकडे हेमंत गोडसेंनी पहिल्याच दिवशी घेतला उमेदवारी अर्ज, राजकीय चर्चांना उधाण
एकीकडे महायुतीत नाशिकचा उमेदवार ठरेना, दुसरीकडे हेमंत गोडसेंनी पहिल्याच दिवशी घेतला उमेदवारी अर्ज, राजकीय चर्चांना उधाण
14 षटकार, 6 चौकार...25 चेंडूत शतक; आयपीएल सुरु असताना अफगाणिस्तानच्या खेळाडूने रचला इतिहास!
14 षटकार, 6 चौकार...25 चेंडूत शतक; आयपीएल सुरु असताना अफगाणिस्तानच्या खेळाडूने रचला इतिहास!
शॉकींग! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण; परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ
शॉकींग! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण; परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ
Nilesh Lanke : अहमदनगरमधून आता दोन निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात; सुजय विखेंवर महाविकास आघाडीचा गंभीर आरोप
अहमदनगरमधून आता दोन निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात; सुजय विखेंवर महाविकास आघाडीचा गंभीर आरोप
ICC T20 WC 2024: विराट कोहली, रिंकू सिंगला डच्चू, कृणाल पांड्याला संधी; संजय मांजरेकरांनी विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात धक्कादायक नावं
कोहली अन् रिंकूला डच्चू; मांजरेकरांनी विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात धक्कादायक नावं
नाशिकमध्ये नवा ट्विस्ट, ना भुजबळ, ना गोडसे; दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच उमेदवारीचा लाभ !
नाशिकमध्ये नवा ट्विस्ट, ना भुजबळ, ना गोडसे; दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच उमेदवारीचा लाभ !
नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, महायुतीत तिढा कायम असतानाच भुजबळांच्या कट्टर समर्थकाने घेतला अर्ज
नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, महायुतीत तिढा कायम असतानाच भुजबळांच्या कट्टर समर्थकाने घेतला अर्ज
Embed widget