एक्स्प्लोर

नांदेडमध्ये शाळकरी मुले स्टिकफास्टच्या आहारी, पोलिसांनी बजावल्या विक्रेत्यांना नोटीस

राज्यात पहिल्यांदा स्टिकफास्टचा वापर नशा करण्यासाठी होतोय हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  स्टिकफास्ट जनरल स्टोअरमध्ये फक्त 10 रुपयांना मिळते.

नांदेड : नांदेड शहरातील परिसरातील नशेखोरीच्या दुनीयाता माग घेतला असताना स्टीक फास्ट ची बाजारातील मागणी वाढली आहे. छुप्याने विक्री होत असलेले स्टीक फास्ट आता बाजारात सहज उपलब्ध होत आहे.  विशेषत:  लहान मुले या स्टिक फास्टच्या आहारी गेली आहेत. स्टिकफास्टचा  वापर नशा करण्यासाठी केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार गावामध्ये लहान शाळकरी मुले या स्टिकफास्ट चा वापर करून नशा करताना आढळून आले आहेत.

राज्यात पहिल्यांदा स्टिकफास्टचा वापर नशा करण्यासाठी होतोय हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  स्टिकफास्ट जनरल स्टोअरमध्ये फक्त 10 रुपयांना मिळते.  त्यामुळे गरीब घरातील मुलांना या स्टिकफास्टची नशा करणे आर्थिकदृष्ट्या परवडत आहे.  हा संपूर्ण प्रकार जवळा बाजार येथील आहे मुलांच्या आई वडिलांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर आई वडिलांनी थेट पोलिस स्टेशन गाठून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी गांभीर्य ओळखत स्टिकफास्ट विक्रेत्यांना नोटीसा बजावल्या आणि स्टिकफास्ट लहान मुलांना विकण्यास प्रतिबंध घातला आहे. 

नशा करण्यासाठी स्टिकफास्टची मोठ्या प्रमाणावर मागणी होऊ लागली आहे. शाळकरी मुळे मोठ्या प्रमाणावर नशा करण्यासाठी स्टिकफास्ट खरेदी करत असल्याने या  एका स्टिकफास्टच्या बॉटलची  40  रुपयांपर्यंत चढ्या दराने विक्री होत असल्याची माहिती आहे. या स्टिकफास्टची नशा करणे कितपत घातक असू शकते याची माहिती घेण्यासाठी आम्ही थेट डॉक्टरकडे पोहचलो. डॉक्टरांच्या मते स्टिकफास्टची नशा करणे गांजा आणि दारूच्या नशेपेक्षा घातक आहे. या स्टिकफास्टच्या विक्रीवर निर्बंध घालायला हवे अन्यथा नवतरुण पिढी प्रमाणे शाळकरी मुले सुद्धा नशेच्या आहारी जायला वेळ लागणार नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली 82 लाख रूपयांची रक्कम घेऊन चालक फरार, पोलिसांकडून शोध सुरू

चोरट्यांनी चक्क जेसीबीने फोडले एटीएम, सांगली जिल्ह्यातील मिरजमधील घटना  

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | बुधवार
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
Aviation Sector Fund : महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
महागलेल्या विमान तिकिटांवर सरकारचा उतारा, एव्हीएशन सेक्टरला 10,000 कोटींची मदत 
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
पाऊले चालती पंढरीची वाट... संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; पालखी 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान करणार
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
Embed widget