एक्स्प्लोर

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांच्या पीएवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला अटक  

Ahmednagar News : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांच्या पीएवरीवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.

Ahmednagar News : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांच्या पीएवरीवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.  ऋषिकेश शेटे असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. शेटे याला नेवासा तालुक्यातील हनुमानवाडीतून पोलिसांनी अटक केली.  

मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी गोळीबार झाला होता. या प्रकरणी आधी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. नितीन विलास शिरसाठ याला या आधी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.  शेवगाव बस स्थानक परिसरात सापळा लावून 25 एप्रिल रोजी पोलिसांनी शिरसाठ याला ताब्यात घेतले होते. 

नेमकं काय घडलं?
शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे हे सोनई येथील काम आटोपून घोडेगाव मार्गे आपल्या घरी परतत होते. यावेळी ते आपल्या मोटारसायकलवरुन निघाले होते. दरम्यान, तीन ते चार आरोपी दोन मोटारसायकलवरुन त्यांच्या मागावर आले होते. राहुल राजळे लोहगाव येथील आपल्या राहत्या घराजवळ येताच, या अज्ञात आरोपींनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार करुन, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात राहुल यांच्या कमरेखाली एक आणि डाव्या पायाला एक गोळी लागली. तर, डाव्या हाताला देखील एक गोळी चाटून गेली.

शंकरराव गडाखांनाही जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, राहुल राजळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शंकरराव गडाख यांच्यासह त्यांचे पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे त्यात दोन व्यक्ती फोनवर सांभाषण करत आहेत त्यातील एक व्यक्ती आपल्याकडे अशी काही माणसं आहेत ज्यांना सांगितले तर शंकररावला घरात जाऊन ठोकतील अशा आशयाचे सांभाषण आहे. 

महत्वाच्या बातम्या

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांच्या पीएवर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक

आधी पीएवर हल्ला आता मंत्री शंकरराव गडाख यांना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget