एक्स्प्लोर
Dasara Melava Uddhav Thackeray : आमचं सरकार आलं तर तुम्हालाही उलट टांगू; उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात विरोधकांवर हल्लाबोल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Key Events
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
22:59 PM (IST) • 24 Oct 2023
Kalyan Crime News : दांडिया खेळताना बहिणीला धक्का देणाऱ्या तरुणाला जाब विचारला; भावावर तिघांचा प्राणघातक हल्ला
Crime News: एका गरब्यात दांडिया खेळताना टवाळखोर तरुणाने बहिणीला धक्का दिल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर टवाळखोरांनी प्राणघातक हल्ला केला Read More
21:54 PM (IST) • 24 Oct 2023
Dasara Melava Uddhav Thackeray : आमचं सरकार आलं तर तुम्हालाही उलट टांगू; उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात विरोधकांवर हल्लाबोल
Dasara Melava Shiv Sena Uddhav Thackeray : शिवसेना दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. Read More
20:19 PM (IST) • 24 Oct 2023
Dasara Melava Uddhav Thackeray : तुमची खोक्याची लंका दहन करणारा धगधगती मशाल माझ्याकडे आहे; उद्धव ठाकरे यांची शिंदे गटावर हल्लाबोल
Dasara Melava Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे अभिनंदन केले. Read More
17:44 PM (IST) • 24 Oct 2023
Baramati News : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभास्थळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Baramati News : बारामतीमधील सोमेश्वर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभास्थळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर यावेळी सभा स्थळावरुन कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढले.
17:42 PM (IST) • 24 Oct 2023
Palghar News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरला अपघात
Palghar News : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवर कंटेनर पटली होऊन अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. दरम्यान यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र सध्या आहे.
Load More
Tags :
Rss BJP NCP Shiv Sena 'Eknath Shinde : Uddhav Thackeray Maharashtra Kolhapur Mumbai Nagpur Pune Raigad Akola Jalgaon Maharahtra Nanded Nandurbar Nasikमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement