एक्स्प्लोर

Maharashtra Live Update: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

LIVE

Key Events
Maharashtra Live Update: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

11:02 AM (IST)  •  09 Apr 2024

Raju Waghmare: काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश

Raju Waghmare: काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंचा शिवसेनेत पक्षप्रवेश

10:07 AM (IST)  •  09 Apr 2024

Hingoli Lok Sabha Election 2024 : कार्यकर्ते आणि जनतेच्या आग्रहाखातर अपक्ष अर्ज भरला : शिवाजी जाधव

Hingoli Lok Sabha Election 2024 : हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपमधून तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यापैकी दोघांनी काल उमेदवारी मागे घेतली. परंतु शिवाजीराव जाधव मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. कार्यकर्ते आणि जनतेच्या आग्रहाखातर आपण अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचं शिवाजीराव जाधव यांनी सांगितलं. तसंच निवडणुकीत पराभव झाल्यास राजकारण सोडून वकिलीची प्रॅक्टिस करेन, असं जाधव यांनी सांगितलं. 

10:07 AM (IST)  •  09 Apr 2024

Lok Sabha Election 2024 : बदल न केल्यास ठाकरे, पवारांच्या पक्षाची वाताहात होईल : प्रकाश आंबेडकर

Lok Sabha Election 2024 : ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःमध्ये बदल करावे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला. बदल न केल्यास  राजकीय संघटना आणि पक्षांसारखीच त्यांच्याही पक्षांची वाताहत होईल असंही त्यांनी म्हंटलय. 

10:05 AM (IST)  •  09 Apr 2024

Lok Sabha Election 2024 : आचारसंहिता सुरु असतानाही 'वर्षा'वर राजकीय बैठका

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी घेतल्या जात असलेल्या राजकीय बैठकांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी  'वर्षा'वरील मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अमोल शिंदे आणि उपसचिव नितीन दळवी यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती मिळतेय.  वर्षावर होत असलेल्या राजकीय बैठका हा आचारसंहितेचा खुलेआम भंग आहे, अशी तक्रार प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली होती. 

10:04 AM (IST)  •  09 Apr 2024

Gudi Padwa 2024 : व्यापारी, माथाडी कामगारांनी एकत्र येऊन गुढी उभारत काढली शोभायात्रा

Gudi Padwa 2024 : एपीएमसी मार्केट मध्ये इतर दिवशी कामात व्यस्त असलेले व्यापारी माथाडी कामगार आज गुढीपाडव्याच्या निमीत्ताने एकत्र येऊन मार्केट मध्ये गुढी  उभारत भव्य शोभायात्रेचे आयोजन केले.  ह्या शोभायात्रा मध्ये व्यापारी माथाडी कामगार एकत्र येऊन नवीन वर्षाचा आनंद साजरा करत उत्साहात गुढी उभारली. विशेष म्हणजे शोभायात्रा मध्ये माथाडी कामगारांची मुले देखील सहभागी होत पारंपारिक वेशभूषा करत  ढोल वाजवत आनंद साजरा केलेला पाहायला मिळाला.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024JOB Majha | नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये लेबोरेटरी पदावर भरती, एकूण किती जागा? #ABPMajhaWankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget