एक्स्प्लोर

Aurangabad: अमित ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर; 16 जुलैपासून दहा दिवसांचा दौरा

Amit Thackeray Marathwada Tour:

Aurangabad News: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे 16 जुलैपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.16  ते 25 जुलै असा दहा दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. या दरम्यान ते पक्षाच्या बैठका, विध्यार्थी सेनेचे बांधणी करणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातून या दौऱ्याला सुरवात होणार असून शेवट औरंगाबादला होणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मनसैनिकांचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. 

असा असणार दौरा...

  • 16   जुलै रोजी उस्मानाबाद येथे आगमन व मुक्काम.
  • 17  जुलै रोजी तुळजापुर येथे तुळाजा भवानी मातेचे दर्शन व त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा पदाधिकाऱ्याची बैठक व मार्गदर्शन
  • 17  जुलै रोजी लातुर जिल्ह्यात आगमन व मुक्काम
  • 18  जुलै रोजी लातुर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन
  • 18  जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात आगमन व मुक्काम
  • 19  जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन
  • 19  जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात आगमन व मुक्काम 
  • 20  जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन
  • 20  जुलै परभणी जिल्ह्यात आगमन व मुक्काम
  • 21  जुलै रोजी परभणी पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन
  • 21  जुलै रोजी जालना जिल्ह्यात आगमन व मुक्काम
  • 22  जुलै रोजी जालना जिल्ह्यातील पदाधिका-यांची बैठक व मार्गदर्शन
  • 22  जुलै रोजी बीड जिल्ह्यात आगमन व मुक्काम
  • 23  जुलै रोजी बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन
  • 23  जुलै रोजी औरंगाबाद येथे जिल्ह्यात आगमन व मुक्काम
  • 24  जुलै रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक व मार्गदर्शन
  • 25  जुलै रोजी सोयीनुसार मुंबईकडे प्रयाण 

पक्षाचा घेणारा आढावा ... 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे सुद्धा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यात राज्यात काही ठिकाणी महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका सुद्धा पुढील काळात पार पडणार आहे. त्यादृष्टीने अमित ठाकरे यांचा दौरा महत्वाचा समजला जातोय. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य नाही. दरम्यान अमित ठाकरे हे विभागीय दौरे करत आहेत. या दौऱ्यात ते पक्षाच्या बैठका, विध्यार्थी सेनेचे बांधणी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेण्याची शक्यता आहे. 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget