एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2022 | शुक्रवार

1. धनुष्यबाणासाठी लढाई! आयोगाकडून ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंतची मुदत; आयोगाचं उद्धव ठाकरेंना पत्र https://cutt.ly/5Bo0HWw  'शिंदे गटाची कागदपत्रं मिळालीच नाहीत', ठाकरे गटाचं आयोगाला पहिलं लेखी निवेदन https://cutt.ly/sBo1n6E   

2. उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गंभीर आरोप https://cutt.ly/pBo1RYA  मुंबईत मराठी माणसाची संख्या घटतेय, याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, नारायण राणेंची टीका  https://cutt.ly/dBo1Wzx 

3. एसटी संपकाळात शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश https://cutt.ly/dBo1UTm  

4. टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना पुन्हा परीक्षा देता येईल, मंत्री दीपक केसरकर यांची पुण्यात माहिती https://cutt.ly/KBo8giM  

5. परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ, काही जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, शेती पिकांचं मोठं नुकसान https://cutt.ly/5Bo1r9K  माढ्यासह करमाळा तालुक्यात तुफान पाऊस, ढवळसमध्ये ढगफुटी, शेती पिकांचं मोठं नुकसान  https://cutt.ly/FBo1woN मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी https://cutt.ly/WBo9p1t 

6. सावधान !! 5Gचं आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी सक्रिय, सायबर गुन्हेगारीचा नवीन प्रकार  https://cutt.ly/2Bo1vrA 

7. व्हॉट्सअॅपपासून दूर राहा; टेलिग्राम संस्थापकांचा युजर्सना इशारा, प्रकरण नेमकं काय? https://cutt.ly/tBo1ksL  यूजर्सचा डेटा धोक्यात, व्हिडीओ कॉल दरम्यान फोन हॅक करणाऱ्या बग्सपासून वाचण्यासाठी करा व्हॉट्सअॅप अपडेट! https://cutt.ly/6Bo1giu 

8. मनी हाईस्ट वेब सीरिजचा थरार, बँक कर्मचाऱ्याने 34 कोटी लुटले, पळून थेट कोल्हापूर गाठलं, धाडसी दरोड्याचा गुंता सोडवण्यात मानपाडा पोलिसांना यश https://cutt.ly/nBo1sSa 

9. थांबण्यासाठी आवाज देऊनही चालकानं गाडी थांबवली नाही, परभणीमध्ये घाबरलेल्या तीन मुलींनी धावत्या जीपमधून मारली उडी https://cutt.ly/KBo1obZ 

10.Women Asia Cup 2022: पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचं लोटांगण; टीम इंडियाचा 13 धावांनी पराभव https://cutt.ly/zBoM6c7      

ABP माझा डिजिटल स्पेशल

Indian Tax System & Taxation in India : कररचना म्हणजे काय? नोकरदारांसाठी टॅक्सबाबतच्या सोप्या टीप्स
https://cutt.ly/ABo2FMj 

ABP माझा स्पेशल

Drone : वर्ध्यातल्या रँचोची कमाल, शेतीच्या फवारणीसाठी बनवला ड्रोन, 10 मिनिटात एक एकर फवारणी 
https://cutt.ly/QBoMCVj 

Pune Shinde-Thakre Marriage : काय सांगता? 'ठाकरेंची वरात शिंदेंच्या दारात'; जुन्नरमधील लग्नाची पत्रिका तुफान व्हायरल
https://cutt.ly/JBoMKcY 

यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसच्या अॅलेस बिलियात्स्कीसह रशियासह युक्रेनच्या मानवाधिकार संघटनेला जाहीर https://cutt.ly/6BoM4WJ  

Property in Mumbai : ...म्हणून मुंबईत घर घेणं महाग, टाटा रिॲलिटीच्या एमडींनी सांगितलं कारण
https://cutt.ly/eBoMPGa 

National Games 2022 : परळीच्या मराठमोळ्या श्रद्धा गायकवाडची सुवर्णपदकाला गवसणी, ऑलम्पिक स्पर्धेसाठीही झाली निवड
https://cutt.ly/rBoMUPS 

Dr OP Kapoor : वैद्यकीय क्षेत्रातील ऋषितुल्य गुरु हरवला.. 'डॉक्टरांचे डॉक्टर' ओपी कपूर यांचं मुंबईत निधन https://cutt.ly/BBoMR8l 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 January 2025Suresh Dhas Speech Pune : गाणं म्हणाले, डायलॉगही मारला; पुण्यात सुरेश धस गरजले-बरसले!Bajrang Sonawane Pune| संतोष अण्णांना टॉर्चर करू-करू मारलं, पुण्यात बजरंग सोनवणेंचं आक्रमक भाषणAnandache Paan : चिंबोऱ्यांच्या रुपकातून माणसांच्या कथा! बाळासाहेब लबडे यांची  'चिंबोरेयुद्ध' कादंबरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
Anjali Damania : देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Embed widget