(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 डिसेंबर 2022 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 डिसेंबर 2022 | मंगळवार
1. बेळगाव सीमाभागात कन्नड संघटनांचा उच्छाद, महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक; राज्यात संतापाची लाट https://bit.ly/3utQObW बेळगावमधील दगडफेकीचे पुण्यात पडसाद, शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या बसेसना काळे फासले https://bit.ly/3VPmpjQ फडणवीस यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन, सीमाभागात महाराष्ट्राच्या ट्रकवरील दगडफेकीचा निषेध https://bit.ly/3UBi42R
2. सीमा भागातील महाराष्ट्राच्या वाहनांवरील हल्ले 48 तासांत थांबले नाहीत तर आम्हाला कर्नाटकात जावं लागेल; शरद पवारांचा इशारा https://bit.ly/3Y3FwZi दहा दिवसात दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन, 81 वर्षाचा योद्धा मैदानात, सीमावादावर आक्रमक भूमिका https://bit.ly/3F9t55T
3. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादाचे पडसाद? ठाकरे गट आक्रमक तर शिंदे गटाचे खासदार अमित शाहांची भेट घेणार https://bit.ly/3UuuMAk बेळगावात उच्छाद मांडणारी 'कन्नड रक्षण वेदिके' संघटना आहे तरी काय? https://bit.ly/3Vz0aPn
4. सत्तासंघर्षाच्या सुनावणीला मुहूर्त गवसला? मुख्य युक्तिवाद 10 जानेवारीपासून होण्याची शक्यता https://bit.ly/3XXSfNl
5. 'संविधानामुळे सामान्य जनेतचं आयुष्य बदललं', महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरून राज्यपालांनी जनतेला केले संबोधित https://bit.ly/3BdQstT इंदू मिलमधील स्मारक लवकर पूर्ण होईल, महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांची ग्वाही https://bit.ly/3Y4IgWG बाबासाहेबांमुळे देशाची दिशा आणि दशा बदलली: देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3h9VUqB
6. 'त्या' युतीत भीमशक्ती नाहीच, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया https://bit.ly/3F3zq2B
7. भारत जोडो यात्रा राजस्थानात आल्यावर 'मोदी-मोदी'च्या घोषणा आणि राहुल गांधी यांचं 'फ्लाइंग किस'ने उत्तर, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3gXFh1z
8. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी लागतील 50 रुपये, राज्य शिक्षण मंडळाचा फतवा https://bit.ly/3HbMZjd
9. गोकुळच्या दूध दरात वाढ, मुंबईत गायीचं दूध प्रति लिटर तीन रुपयांनी महागलं https://bit.ly/3h4enVC
10. ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन; वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3HiDiiS मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या मोहनदास सुखटणकरांना पहिलं नाटक कसं मिळालं? जाणून घ्या कारकीर्द https://bit.ly/3uwfLn7
ABP माझा स्पेशल
Dr. Babasaheb Ambedkar: महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज ठाकरेंचं बाबासाहेबांबद्दल अभिवादनपर पत्र; व्यक्तीमत्व, कार्याचा पत्रातून उलगडा https://bit.ly/3urpH0W
Dr. Ambedkar : अनोखं अभिवादन! पिंपळाच्या पानावर साकारली बाबासाहेबांची पोट्रेट रांगोळी https://bit.ly/3XZ341B
Sangli News : तरुण शेतकऱ्याची नामी शक्कल; स्वत:च्या गाडीतूनच विकली भाजी, मिळवला तिप्पट नफा https://bit.ly/3ivKyxu
Cyrus Mistry: सायरस मिस्त्री यांचा कार अपघातानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग; घटनास्थळावर बसवले क्रॅश कुशन https://bit.ly/3VCMOSf
Rashtrapati Bhavan: सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवन खुले! तुम्हाला मिळू शकते एन्ट्री, असं करा घरबसल्या बुकिंग https://bit.ly/3VEsn7I
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv