एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2022 | शुक्रवार 

1. अखेर राज्यसभेची निवडणूक होणार; सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये चुरस https://bit.ly/3MjQ0Nc  सहावी जागा भाजपच जिंकणार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा https://bit.ly/397uFsH  सहावी जागा महाविकास आघाडीच जिंकणार, बाळासाहेब थोरात यांचा दावा https://bit.ly/3mbQbj5 

2. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांनी टेन्शन वाढवलं, केंद्राचं राज्य सरकारला पत्र https://bit.ly/3aj5uno  राज्यातील कोरोनाचा आलेख चढताच, तिसऱ्या दिवशी एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले https://bit.ly/3GOrVgd  चिंता वाढली! देशात 11 मार्चनंतर सर्वाधिक कोरोनाबाधित, 4 हजार 41 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3Nj3eez  

3. निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या; मुख्यमंत्र्यांचे आवाहन https://bit.ly/3teoFp4  झपाट्याने फैलावतोय नवा कोरोना व्हेरियंट, राज्यातील रुग्णसंख्येत वाढ, नवा व्हेरियंट ओमायक्रोनच्या वंशावळीतील https://bit.ly/3aFkEna  

4. सीएनजी दरवाढीचा भार ग्राहकांवर; लवकरच रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार.. प्रति टप्पा चार ते पाच रुपयांच्या भाडेवाढीची शक्यता https://bit.ly/3Mh1VLL 

5. दुय्यम निबंधक कार्यालयाचे बनावट नोंदणी क्रमांक टाकून शेतकऱ्यांची फसवणूक, 12 तलाठी आणि 2 मंडळ अधिकाऱ्यांचा मोठा घोटाळा https://bit.ly/3GMmGxK 

6. संकटांनो... तुमची लायकी नाही, मी तुम्हाला शरण यायला; गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे कडाडल्या https://bit.ly/3Mh1XmR 

7.  राज ठाकरे यांचं भोंग्याबाबत जनतेला पत्र, मनसैनिकांकडून पत्राचं घरोघरी वाटप https://bit.ly/3NfnzBp  राज ठाकरे यांच्या पत्राचे चेंबूरमध्ये भले मोठे पोस्टर https://bit.ly/399WT69 

8. आयटीआय विद्यार्थ्यांना आता पॉलिटेक्निकच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश!  https://bit.ly/3zjLxqW  पॉलिटेक्निक प्रवेशाला सुरवात, विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दहावी निकालाआधी भरता येणार https://bit.ly/3aFkWdK 

9. फरार आरोपीचा हल्ला, पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीबारात आरोपी जखमी; लातूरमध्ये मध्यरात्री फिल्मी स्टाइल थरार https://bit.ly/3asgMpC 

10. स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून करणारा बाप, त्याला मदत करणाऱ्या आईला फाशी; सोलापूर न्यायालयाचा पाच महिन्यात निकाल https://bit.ly/3NTqLm0   जुहू बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशी, 'साकीनाका'नंतर आता 'जुहू' प्रकरणी दिंडोशी न्यायालयाचा निकाल  https://bit.ly/3PXyzoI 

ABP माझा स्पेशल
पुणतांबा शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस; आंदोलन सुरु असतानाच नाशिकमध्ये कांदा परिषदेची घोषणा  https://bit.ly/399WVuN 

108 तासात होणार विश्वविक्रमी 75 किलोमीटरचा रस्ता; अमरावती-अकोला रस्तानिर्मितीचा धाडसी प्रयोग https://bit.ly/3apjpbm 

Vande Bharat Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त अडीच तासात पुर्ण होणार https://bit.ly/3meKMYB 

तुमच्याकडे असणारी 500 ची खोटी नाही ना?, RBI ने बनावट नोटांचा लेखाजोखा मांडला https://bit.ly/3zcl12M 

Sant Muktai Palkhi : मुक्ताईनगरहून संत मुक्ताईच्या पालखीचं जयघोषात पंढरीकडे प्रस्थान https://bit.ly/3GNISHL 

Ashadhi Wari 2022 : रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरकडे रवाना, ठिकठिकाणी होणार स्वागत https://bit.ly/3m9VgrY 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Rohit Sharma : 'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 23 February 2025Neelam Gorhe Full Interview : नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंवर मोठा आरोप, राजकारण ढवळलं | INTERVIEWUddhav Thackeray PC:नीलम गोऱ्हेंनी  राजकारणात चांगभलं केलं,ठाकरेंचं प्रत्युत्तर;भाजपलाही केलं लक्ष्यSushma Andhare :'डॉ. Neelam Gorhe मातोश्रीवर पडीक असायच्या, सर्वात जास्त कमाई त्यांनीच केली असावी'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Rohit Sharma : 'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Beed: मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
Embed widget