एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2022 | शनिवार

1. ड्राफ्ट म्हणजे कच्चा मसुदा, मग मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला कसं म्हणणार ? खुद्द शाहू महाराजांनी संभाजीराजेंना खडसावलं https://bit.ly/3PLQ4IC  वडिलांचा आदर करतो पण शिवरायांना स्मरुन सांगतो, मी खरं तेच बोललोय; शाहू महाराजांच्या खड्या बोलानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया https://bit.ly/3wUalnI 

2. संभाजीराजे छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी चोंबडेपणा करू नये, संजय राऊतांनी भाजपला फटकारले  https://bit.ly/3PQ94FW  मी शिवरायांचा वंशज नाही, पण सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्व प्रवक्त्यांना कुणी दिला ? चंद्रकांत पाटलांकडून राऊतांवर पलटवार https://bit.ly/3LW9GGH 

3. मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांचा भारत सरकारच्या सचिव पदाच्या निवडयादीत समावेश, इक्बालसिंह चहल यांनी दिली माहिती https://bit.ly/3GrYRLn  
 
4. तब्बल महिनाभरानंतर विदर्भात परतलेल्या राणा दाम्पत्याकडून नागपुरात सामुहिक हनुमान चालिसा पठण.. राज्यातील जनता त्रस्त, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचं विघ्न ; राणा दाम्पत्याची मुख्यमंत्र्यांवर टीका https://bit.ly/3NB5WM2 

5. वसुली की प्रसिद्धी? आर्यन खानला अटक कशासाठी? जाणून घ्या नेमकं काय काय घडलं... https://bit.ly/3Gpvc5H 

6.  बजरंगबलीच्या जन्मस्थानाचा वाद! हनुमानाचं जन्मस्थान अंजनेरी नव्हे तर किष्किंदा, मठाधिपतींचा दावा https://bit.ly/3PYSjZg  हनुमान जन्मभूमी वाद चिघळण्याची शक्यता, आता 31 तारखेला शास्त्रार्थ सभा https://bit.ly/39ZsBDk 

7. राज्यात शनिवारी प्रथमच आढळले BA व्हेरियंटचे रुग्ण, सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या पाचशेपार https://bit.ly/3z5miZw  देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 16 हजारांवर, गेल्या 24 तासांत 2685 नवे कोरोनाबाधित https://bit.ly/38Ou92Y 

8. कोल्हापूर : गडहिंग्लजच्या अवघ्या 25 वर्षीय जवान प्रशांत जाधवांना लडाखमध्ये वीरमरण, अवघा दोन वर्षांचा संसार अन् 11 महिन्यांची लेक पोरकी https://bit.ly/3wSu7jG 

9. IPL Final 2022 : गुजरात-राजस्थानची 'रॉयल' लढत, फायनलमध्ये कुणाचे पारडे जड, काय सांगतात आकडे? https://bit.ly/3x4vqMF  आरसीबीचं आव्हान संपलं,  नेमकी चूक कुठे झाली? पराभवाची प्रमुख कारणे  https://bit.ly/38SQ0Gk 

10. Asia Cup Hockey 2022 : पराभवाचा वचपा काढला, भारताचा जपानवर 2-1 ने विजय https://bit.ly/3wSEC6A 

माझा कट्टा रात्री 9 वा. 
आवाजाचे जादूगार चेतन सशितल यांच्यासोबत एबीपी माझाच्या महाकट्ट्यामध्ये खास गप्पा!
पाहा आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर.

महाराष्ट्रातल्या प्रश्नावर महाचर्चा | प्रश्न महाराष्ट्राचे

प्रश्न महाराष्ट्राचे : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील : https://bit.ly/3LXDX7Y  

प्रश्न महाराष्ट्राचे : राज्यमंत्री बच्चू कडू : https://bit.ly/3PGDTg2 

प्रश्न महाराष्ट्राचे : कृषीमंत्री दादा भुसे : https://bit.ly/3GuK2rm 

प्रश्न महाराष्ट्राचे : भाजप नेते आशिष शेलार : https://bit.ly/3Gw5LiL 

प्रश्न महाराष्ट्राचे : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड : https://bit.ly/3PPEUCL 

प्रश्न महाराष्ट्राचे : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ : https://bit.ly/3MWj0M1 

प्रश्न महाराष्ट्राचे : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत : https://bit.ly/3wMFw3e 

प्रश्न महाराष्ट्राचे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील : https://bit.ly/3MZoJ3J 

प्रश्न महाराष्ट्राचे : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात : https://bit.ly/3MYCOOO 

ABP माझा ब्लॉग 

एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग: भाजप दक्षिणेचा गड सर करू शकेल? https://bit.ly/3MYq6Qk 

ABP माझा डिजिटल स्पेशल 
Nanded Agriculture Success story : नांदेडमधील शेतकऱ्यांचा अश्वगंधा शेतीचा अनोखा प्रयोग https://bit.ly/3t28UkQ  

ABP माझा स्पेशल 

अवीट गोडीचं जांभूळ यंदा दिसेना, कोकणातील आकेरी बाजारपेठ जांभळाविना सुनीसुनी https://bit.ly/3PROV2m 

Rs. 2000 Currency Note: दोन हजाराच्या नोटांचा गुलाबी रंग फिका पडला! चलनात राहिल्या 'इतक्याच' नोटा https://bit.ly/3wReKrI 

Menstrual Hygiene Day 2022 : मासिक पाळी दरम्यान स्वच्छता महत्त्वाची! ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी.. https://bit.ly/3LXfksd 

Mumbai News: मुंबई- पुणे प्रवास होणार अधिक सोपा; फक्त 90 मिनिटांत गाठता येणार अंतर, जाणून घ्या संपूर्ण योजना https://bit.ly/3lQeh2z 

Ahmadnagar Foundation Day : 532 वर्षांचं झालं अहमदनगर; ऐतिहासिक शहराचा नेमका इतिहास जाणून घ्या https://bit.ly/3ago2ob 

आदेश भावोजींनी शब्द पाळला, 99 वर्षीय चाहतीची सांगलीत भेट, आजीबाईंचा पैठणी देऊन सन्मान https://bit.ly/3LWy0bJ 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget