एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2022 | शनिवार

1. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर सर्वांसाठी तात्पुरती टोलबंदी, दुरुस्तीची कामे सुरु असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय https://cutt.ly/KX1vSR2 चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत CM अडकले! प्रशासन खडबडून जागे, घेतला महत्त्वाचा निर्णय https://cutt.ly/KX1vSR2

2. मराठमोळे उदय लळीत देशाचे 49वे  सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ, कोकणवासियांसह महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस https://cutt.ly/AX1mY8c 

3.पुण्यातील पाषाण तलावाच्या परिसरातील जोडप्यांवरील प्रवेशबंदीचा बोर्ड हटवला, एबीपी माझाच्या बातमीनंतर पुणे पालिकेचा निर्णय... https://cutt.ly/PX1mJRh

4.शिर्डीच्या साई मंदिरात महिनाभर  प्रसाद हार, फुलांवर बंदी कायम, समिती स्थापन करुन महिन्याभरात निर्णय घेणार, विखे पाटलांची माहिती तर जनभावनेचा आदर व्हावा https://cutt.ly/DX1E3kI

5. अनिल परबांच्या कथित रिसॉर्टवर कारवाईसाठी सोमय्या आक्रमक https://cutt.ly/XX1Uvag महिन्याभरात कारवाई पूर्ण होईल, सोमय्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा तर नार्वेकरांच्या बंगल्याचीही पाहणी  https://cutt.ly/wX1UmBI

6. शरद पवारांचे नातू रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, ग्रीन एकर कंपनीत मनी लाँड्रिंग झाल्याचा ईडीला संशय, सूत्रांची माहिती https://cutt.ly/pX1UzEC

7. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी अर्ज, 5 दिवसांनंतरही परवानगी नाही, शिंदे गटाकडून मेळावा हायजॅक करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा  https://cutt.ly/2X1nBFX तर नियमात असेल ते करु, देवेंद्र फडणवीस याचं वक्तव्य https://cutt.ly/2X1nBFX दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार, आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं https://cutt.ly/0X1n8gu 

8. भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक, कर्लिज हॉटेलच्या बाथरुममधून ड्रग्जसाठा जप्त, मालकासह ड्रग्ज पेडलर अटकेत  https://cutt.ly/KX1vajn 

9. देशातील सर्वात उंच इमारत उद्या जमीनदोस्त होणार, कसे पाडले जाणार नोएडाचे ट्विन टॉवर? https://cutt.ly/tX1bjLg

10. Asia Cup 2022 : 6 संघ, 13 सामने, 15 दिवस चालणार आशिया चषकाची धमाल, स्पर्धेची सर्व माहिती एका क्लिकवर https://cutt.ly/SX1bWOK

ABP माझा कट्टा

जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर माझा कट्ट्यावर! पाहा माझा कट्टा रात्री 9 वाजता

ABP माझा BLOG

BLOG : गुलाम नबी आझाद यांचा राजीनाम्याचा लेटर बॉम्ब! ABP माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख  https://cutt.ly/7X1cI7h

ABP माझा डिजिटल स्पेशल

India vs Pakistan Asia Cup 2022 : भारताचा बुमराह तर पाकिस्तानचा आफ्रिदी 'OUT', महामुकाबल्यात गोलंदाजीची धुरा कोणावर? https://cutt.ly/dX1YNcS

ABP माझा स्पेशल

Nashik Old Age Home : कुणी आमदार तर कुणी तहसीलदार पण आज..! नाशिकची वृद्धाश्रम फुल्ल, कोरोनानंतर वृद्धाश्रमासाठी वेटिंग! https://cutt.ly/PX1vcXW

कोरोनाच्या दोन वर्षानंतर नागपुरात काळ्या, पिवळ्या मारबतची मिरवणूक, राजकीय भाष्य करणारे बडगे ठरले लक्षवेधी, नागपूरकरांची गर्दी https://cutt.ly/kX1vMKu

Vande Bharat Express: भारताची सेमी हाय स्पीड ट्रेन सुस्साट; 'वंदे भारत'ने मोडले जुने विक्रम, व्हिडिओ व्हायरल https://cutt.ly/7X1b01M

5G Internet : देशातील 13 शहरांमध्ये सुरू होणार 5 जी सेवा; राज्यातील 'या' दोन शहरांचा समावेश https://cutt.ly/SX1b5ew

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv    

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha        

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचनाक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचनाक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Raigad Guardian Minister : तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवादABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : 'ढोंग बंद करा, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या', राऊतांचं शाहांना आव्हानPune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचनाक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचनाक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Raigad Guardian Minister : तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Embed widget