एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दीपावली पाडवा (बलिप्रतिपदा) आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2022 | बुधवार

1. चलनी नोटेवर महात्मा गांधी यांच्यासोबतच गणेश आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमा मुद्रित करा, देशात समृद्धी येईल : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा प्रस्ताव https://cutt.ly/cNs3LuB चलनी नोटेवर महात्मा गांधींसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का नाही? काँग्रेस नेत्याचा सवाल  https://cutt.ly/9Ns3X1I 

2.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'जय श्रीराम' चा नारा, नोव्हेंबरमध्ये आमदारांसह करणार अयोध्या दौरा https://cutt.ly/ANs3Vnu  शिंदे- फडणवीसांचा शनिवारपासून एकत्रित महाराष्ट्र दौरा, ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यावर लक्ष https://cutt.ly/kNs3Me3 

3. BMC ची निवडणूक कधी होणार? मुख्यमंत्री म्हणतात जानेवारीत, तर उपमुख्यमंत्री म्हणतात देव आणि न्यायालयाला माहित https://cutt.ly/jNs30GS 

4. भंडाऱ्यात गो तस्करीचं रॅकेट उघड, चार पशुवैद्यकिय डॉक्टरांसह गोशाळेच्या 13 संचालकांवर गुन्हे दाखल https://cutt.ly/KNs33W5 

5.  पाठ्यपुस्तकातच वह्यांची पाने लावण्याचा निर्णय; अंमलबजावणी करण्यापूर्वी जाणून घेतली जात आहेत शिक्षकांची मतं https://cutt.ly/BNs37Rv 

6. छेड काढल्याची तक्रार दिल्याने वाशिममध्ये पीडितेच्या पित्यावर तीन वेळा जीवघेणा हल्ला, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह https://cutt.ly/dNs8qkT  दहशत माजवणाऱ्या गुंडाच्या अटकेसाठी शेकडो नागरिक सरसावले, तळेगाव पोलीस ठाण्यावर धडकले https://cutt.ly/LNs8eBa 

7. अलायन्स एअरने बंगळूरुनंतर आता कोल्हापूर- हैदराबाद विमानसेवाही थांबवली; कंपनी कोल्हापुरातून गाशा गुंडाळणार? https://cutt.ly/uNs8s7C नाशिकमध्ये विमानसेवेचा बोजवारा, स्पाईस जेट दिल्लीत पोहोचले, पण प्रवाशांचे लगेज पोहोचलेच नाही!  https://cutt.ly/bNs8gJa 

8. मल्लिकार्जुन खर्गेंनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार, सोनिया गांधींनी केलं अभिनंदन https://cutt.ly/wNs8lEu   काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत, वर्किंग कमिटीचे सदस्यही निवडणुकीने नेमले जाणार? https://cutt.ly/JNs8xba 

9. परतीच्या पावसाने निरोप घेताच कोल्हापुरात थंडीची चाहूल; दिवसभर ऊन अन् रात्रीचा गारठा https://cutt.ly/VNs8vel  नाशिकमध्ये गुलाबी थंडीची चाहूल, जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जीमला गर्दी https://cutt.ly/fNs8mUp  

10. पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर-सांगलीमध्ये गुळासह हळदीच्या सौद्याला प्रारंभ, हळदीला आठ तर गुळाला चार हजारांचा दर https://cutt.ly/FNs8Eag  चक्क कॅडबरीप्रमाणं सजले 'पानांचे डाग' 50 ते 60 वर्षाची परंपरा, फटाके वाजवून शेतकऱ्यांचं स्वागत https://cutt.ly/xNs8YAq 

नामवंत साहित्यिकांच्या  लेखणीतून साकारलेला माझा दिवाळी अंक 2022 🪔सर्वत्र उपलब्ध!

ABP माझा स्पेशल

'एबीपी माझा'च्या आवाहनाला डॉक्टराची साथ, शेतकऱ्यांच्या 50 मुलांची दिवाळी केली गोड https://cutt.ly/kNs8S6T 

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची गर्दी, शरद पवारांसह अजित पवार, सुप्रिया सुळे उपस्थित https://cutt.ly/7Ns8Htt 

'इडा पीडा टाळू दे, बळीचं राज्य येऊ दे!' देशात बळीची दोनच मंदिरं, त्यातलं नाशिकमध्ये एक मंदिर https://cutt.ly/QNs8LQP 

महिलेची ऑनलाईन फसवणूक, ओशिवारा पोलिसांचा 'गोल्डन अवर'मध्ये तपास, 2.27 लाख रुपये परत https://cutt.ly/5Ns8CLG 

"केवळ भारतातच मुस्लिम उच्चस्थानी पोहोचू शकतात, इस्लामिक देशांमध्ये नाही" IAS शाह फैजलने घेतला पाकिस्तानचा समाचार  https://cutt.ly/WNs8NNp   

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Amit Thackeray: माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाहीDevendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपलीBJP On congress : काँग्रेसला संविधान कोरं कारायचं आहे, भाजपची टीकाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Amit Thackeray: माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
Embed widget