ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 एप्रिल 2022 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 एप्रिल 2022 | सोमवार
1. किरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक https://bit.ly/3Kd1SQ0 तर सोमय्यांची केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि केंद्रीय गृहसचिवांकडे हल्ल्याची तक्रार https://bit.ly/3xRleI4
2. दोन घटना या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे राणा दाम्पत्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करणे आवश्यक आहेत, हायकोर्टाचा निर्वाळा https://bit.ly/3k9ZZt2 तर मागासवर्गीय असल्यानं पोलिसांनी छळ केला, नवनीत राणांचा पोलिसांवर गंभीर आरोप, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना लिहिले पत्र https://bit.ly/3MuYtgY
3. मुंबईत जे काही चाललंय ते मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरच; देवेंद्र फडणवीसांचा थेट आरोप https://bit.ly/3k7iKgw तर मुख्यमंत्र्यांचं एकेरी नाव घेऊन वेडंवाकडं बोलणं शोभत नाही, शरद पवारांची नाराजी https://bit.ly/3k7cfKD
4. कायद्यानुसार धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवता येणार नाहीत, सर्वपक्षीय बैठकीनंतर गृहमंत्र्यांची भूमिका, तर मनसे 3 मेच्या अल्टिमेटमवर ठाम https://bit.ly/37Bbib2
5. पावसाळ्यापूर्वी महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता धूसर, सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी 3 मे रोजी होणार https://bit.ly/38l2G8r
6. पुढचे पाच दिवस राज्यात उष्णतेच्या झळा आणि पाऊसही, उकाडा आणखी वाढणार, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता https://youtu.be/X8-akxLUyoU
7. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामासाठी परशुराम घाट आजपासून महिनाभर सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद राहणार, वाहतूक लोटे कळंबस्ते मार्गानं वळवणार https://bit.ly/3sc9ZX9
8. देशातील कोरोनाचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासांत 2,593 नवे कोरोनाबाधित, 44 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3xQF7il राज्यात रविवारी 144 नव्या करोना रुग्णांची भर, 916 सक्रिय रुग्ण https://bit.ly/3rM0Fcg
9. देशात पुन्हा लॉकडाऊन? लोकांना मिळणार आणखी एक बूस्टर डोस? कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान करणार चर्चा https://bit.ly/394oQfg
10. PBKS vs CSK : चेन्नई आणि पंजाबच्या ‘किंग्स’मध्ये टक्कर, हेड टू हेड आकडे https://bit.ly/3K7h6WV PBKS vs CSK, Pitch Report : पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3OC2Fxi
ABP माझा स्पेशल
इंदापुरातील शेतकऱ्याची पांढऱ्या जांभळाची शेती, प्रतिकिलो 400 रुपयांचा दर https://bit.ly/3k7cIfR
हिंगोलीच्या शेतकऱ्याचा नाद खुळा; कुलरचा गारवा देत जरबेरा फुलशेतीचे उत्पादन https://bit.ly/3Lei7Oh
World Malaria Day 2022 : आज जागतिक मलेरिया दिन; जाणून घ्या यंदाची थीम आणि लक्षण https://bit.ly/3KcuGbt
World Immunization Week : ... म्हणून जागतिक लसीकरण सप्ताह साजरा केला जातो; जाणून घ्या यंदाची थीम आणि महत्त्व https://bit.ly/37IL71R
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv