एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2022 | शनिवार

Top 10 Maharashtra Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2022 | शनिवार 

 1.  बंडखोर गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना तूर्तास अभय, शिवसेना नेतेपदी कायम; कार्यकारिणी बैठकीनंतर शिवसेनेची वेट अँड वॉचची भूमिका https://bit.ly/3bugz5t  राजकीय सत्तासंघर्षाचा आज पाचवा दिवस, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत काय काय घडलं? https://bit.ly/3ytHzLP 

 2.  शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर कारवाईला सुरुवात; विधानसभा उपाध्यक्षांनी बजावली 48 तासांची नोटीस.. सोमवार, 27 जूनपर्यंत प्रत्यक्ष हजर राहून बाजू मांडण्याचे निर्देश
https://bit.ly/3OG8Ob7 

 3.  एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं! 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे'.. संध्याकाळी औपचारिक घोषणा होण्याची शक्यता https://bit.ly/3HPLLs0  स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल https://bit.ly/3xQQwNG 

 4.  शिवसेनेच्या बंडाची लढाई आता कोर्टात; शिंदे गट घेणार सुप्रीम कोर्टात धाव https://bit.ly/3xSCM4L 

 5.  मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच.. आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांच स्पष्टीकरण.. https://bit.ly/3xWuysq 

 6.  शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड, शिवसैनिक आक्रमक https://bit.ly/3bltdnj   संदीपान भुमरेंच्या फोटोला काळे फासले, घरावर आणि कार्यालयावर पोलीस बंदोबस्त https://bit.ly/3bmF18Z  नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक, दादा भुसे आणि  सुहास कांदेच्या नावाला काळे फासले  https://bit.ly/3xRl7KN 

 7.  एकनाथ शिंदे यांचा आरोप; राजकीय आकसाने मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आमदारांचे संरक्षण काढले https://bit.ly/3HTYGsV  कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नाही, आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच स्पष्टीकरण https://bit.ly/3bsAfXJ 

 8.  राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढचे काही महिने करावा लागणार आराम  https://bit.ly/3bvr0Gc 

 9.  सावधान! देशात 15 हजार 940 नवीन कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 91 हजारांपार https://bit.ly/3bsAkuv  राज्यात शुक्रवारी  4205 कोरोना रूग्णांची नोंद, तीन बाधितांचा मृत्यू  https://bit.ly/3A3Czyo   7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस https://bit.ly/3xQRdGM 

 10.  Ashadhi Wari : संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सासवडमध्ये तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम यवतला https://bit.ly/3A5Dtum  वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल https://bit.ly/3A3CESI 

 ABP माझा स्पेशल 
Motivational Story of Pratiksha Tondwalker : जिथे सफाई कामगार म्हणून नोकरीची सुरुवात, तिथेच मॅनेजर पदांपर्यंत झेप https://bit.ly/3A0klxS 

लय भारी सुनबाई! खांद्यावरील स्टार हेच माझ्या सौभाग्याचं लेणं, पीएसआय आरती सोनवणेंच्या भावना  https://bit.ly/3bh1O5Y 

हम है तय्यार! महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचा नेत्रदीपक दीक्षांत समारंभ, शीतल टेंभे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी https://bit.ly/3OHMsGk 

Jet Airways : तीन वर्षांनंतर जेट एअरवेज उड्डाणासाठी सज्ज, कर्मचाऱ्यांना कामावर परत बोलावलं https://bit.ly/3bpo3H1 

Covid प्रमाणेच Monkeypox लाही जागतिक आणीबाणी घोषित केली जाणार? WHO ने बोलावली आपत्कालीन बैठक https://bit.ly/3NmOSsO 

Google Doodle : गुगलकडून ॲनी फ्रँक यांच्या आठवणींना उजाळा, साकारलं खास डुडल https://bit.ly/3QKqbJJ 

 युट्यूब चॅनल  - https://www.youtube.com/abpmajhatv  

 इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv 

 फेसबुक  – https://www.facebook.com/abpmajha 

 ट्विटर  - https://twitter.com/abpmajhatv 

 टेलिग्राम  - https://t.me/abpmajhatv 

 कू  - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget