एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2022 | शनिवार

1. पुण्यातील पीएफआयच्या निदर्शनातील घोषणाबाजीवरुन नवा वाद.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून कारवाईचा इशारा, मनसेप्रमुख राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया https://cutt.ly/WVRanqn 'पीएफआय'चे आंदोलन; पुण्यात 60 ते 70 कार्यकर्त्यांविरोधात बेकायदेशीर पणे जमाव गोळा केल्याचा गुन्हा दाखल  https://cutt.ly/tVRaynL एनआयए-एटीएस विरोधात निदर्शने करणाऱ्या पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांवर जालना,बीडमध्ये गुन्हे दाखल https://cutt.ly/TVRaxkX

2. ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफिक कॉन्टेट प्रकरणी देशभरात सीबीआयची मोठी कारवाई, 'ऑपरेशन मेघचक्र' अंतर्गत 20 राज्यात 56 ठिकाणी छापेमारी, आजवरची सर्वात मोठी कारवाई https://cutt.ly/eVRaYpF

3. 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार, हवामान विभागाची माहिती https://cutt.ly/jVRaSUz मान्सून निरोप घेणार! शेतकऱ्यांनी काय नियोजन करावं? https://cutt.ly/mVRaGXl

4. उस्मानाबादमधील तरुण अडकला कंबोडियात, गुलामगिरीतून स्वत:सह सात भारतीयांची 'अशी' केली सुटका https://cutt.ly/MVRaXAY

5. एक ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये शुभारंभ? ट्वीट डिलीट केल्यामुळे संभ्रम https://cutt.ly/hVRaBf7

6. गॅस टँकरचा अपघात, तब्बल 36 तासानंतर मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक झाली सुरळीत https://cutt.ly/jVRa1mR

7. एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार? चंद्रकांत पाटलांचं 'ते' वक्तव्य खरं ठरणार? राजकीय वर्तुळात चर्चा https://cutt.ly/YVRa3dc  एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत एकनाथ खडसेंकडून भाजपात जाण्याच्या शक्यतेचा स्पष्ट इन्कार https://cutt.ly/nVRa5ad 
8. आई वडिलांच्या भांडणात 8 वर्षांच्या मुलीला लागली बंदुकीची गोळी; पुण्यातील धक्कादायक घटना https://cutt.ly/oVRswg

9. शिक्षक प्रियकराच्या मदतीने पत्नीनं आजारी पतीला संपवलं; आधी जे नाटक केलं ते थक्क करणारं https://cutt.ly/eVRstoZ 'प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीला संपवलं, नवऱ्यानं बायकोचा काटा काढला'; अशी प्रकरणं का वाढताहेत? क्रिमिनल सायकॉलॉजी काय? https://cutt.ly/WVRsyXD

10. झूलन गोस्वामीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; आज इंग्लंडविरुद्ध खेळणार कारकिर्दीतील अखेरचा सामना https://cutt.ly/8VRsoKo भारताची जर्सी घालून देशाचं राष्ट्रगीत गाणं, हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण- झुलन गोस्वामी https://cutt.ly/kVRsf8r

ABP माझा ब्लॉग

BLOG : लेट पण थेट...'सूर्या'चा धगधगता प्रवास,  एबीपी माझाचे प्रतिनिधी शशांक पाटील यांचा लेख https://cutt.ly/MVRsBTx

ABP माझा स्पेशल

Nagpur : ...तर पतीलाही पत्नीकडून पोटगी मागण्याच्या अधिकार, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचं महत्त्वाचे निरीक्षण https://cutt.ly/NVRsjKN

Aurangabad: शाळेत भरली भाकरी बनवण्याची स्पर्धा, शिक्षकांच्या संकल्पनेची जिल्ह्याभरात चर्चा https://cutt.ly/mVRszTQ

National Cinema Day : राष्ट्रीय चित्रपट दिनी थिएटर हाऊसफुल! 75 रुपयांच्या तिकीटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद https://cutt.ly/TVRscM0

Hemant Dhome : प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? 'राष्ट्रीय चित्रपट दिनी' एमएआयने घेतलेल्या निर्णयावर हेमंत ढोमेचा सवाल https://cutt.ly/sVRsmmc

On this Day: भारताच्या ऐतिहासिक विजयाला 15 वर्ष पूर्ण! आजच्या दिवशीच धोनीच्या शिलेदारांनी जिंकलाय टी-20 विश्वचषक https://cutt.ly/YVRsEIq

टेनिस स्टार रॉजर फेडररला निरोप देताना खेळाडू ढसढसा रडले; राफेल नदाल, नोवाक जोकोविचलाही अश्रु अनावर https://cutt.ly/LVRsYN0

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sangli Lok Sabha Election:मविआत जुंपली, तर भाजपचा प्रचार सुरु;सांगलीतील पत्रकारांचा निवडणुकीचा अंदाजJalna Lok Sabha : Jarange-Vanchit सामाजिक युतीचे फायदे-तोटे; कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय?ABP Majha Headlines : 9 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Ahuja: कला आणि संस्कृतीसाठी काम करेन; दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेन- गोविंदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Embed widget