एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 एप्रिल  2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 एप्रिल  2022 | शनिवार

1. राणा दाम्पत्याला अटक, कलम 153 अ गुन्हा दाखल, आजची रात्र खार पोलीस ठाण्यात जाणार तर उद्या न्यायालयात हजर करणार  https://bit.ly/3vEouDR 

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचं कारण देत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याकडून मातोश्रीसमोरील हनुमान चालिसा पठणाचं आंदोलन मागे.. https://bit.ly/3vGnqPM  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची शिवसेनेवर जहरी टीका.. मातोश्रीबाहेर फक्त 235 शिवसैनिक जमल्याचा दावा, पोलिसांनी राणा दाम्पत्याला सुरक्षित बाहेर काढलं नाही तर स्वतः जाऊन राणांना सुरक्षित बाहेर काढण्याची घोषणा https://bit.ly/3vBnbp7 

3. शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलंय, हरणार नाही, तुम्ही येऊन दाखवाच; 92 वर्षांच्या आज्जी 'मातोश्री'चं सुरक्षाकवच https://bit.ly/3EFTmba  आजी काळजी घ्या; मातोश्रीबाहेर पहारा देणाऱ्या 92 वर्षांच्या आजीबाईंची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस https://bit.ly/36EaUI3  राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या देणाऱ्या 'फायर आजी' नेमक्या कोण? https://bit.ly/3KcH4rQ 
   
4. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांच्या स्वीय सहाय्यकावर बेछूट गोळीबार, हल्ल्यात राहुल राजळे जखमी https://bit.ly/3OubhGn 

5. राजगडवर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; एक महिला दरीत कोसळून जखमी https://bit.ly/3k3I8Uf 

6. फेसबुकवरील फ्रेंडशिप महागात! पोलीस शिपायाचा विवाहित इंजीनियर महिलेवर अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://bit.ly/3LcKTP7 

7. इंडोनेशियाकडून खाद्य तेलाच्या सर्व निर्यातीवर बंदी, भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता https://bit.ly/3v8Yi5f 

8. देशात कोरोनाचा संसर्ग सुरुच, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2527 नवे रुग्ण, 33 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3vCG0rZ   राज्यात शनिवारी 194 नवे कोरोना रुग्ण, एका रूग्णाचा मृत्यू https://bit.ly/3vasiOi 

9.  DD vs RR: राजस्थान- दिल्ली सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! नो बॉलवरून कर्णधार ऋषभ पंत पंचांवर भडकला, पाहा व्हिडीओ https://bit.ly/3LcR9Gv  पंचांशी वाद घालणं भोवलं! ऋषभ पंत, शार्दूल ठाकूर आणि प्रवीण आमरेंना आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं ठोठावला दंड https://bit.ly/3K8b5sX 

10. KKR vs GT, Match Highlights : हार्दिकची एकाकी झुंज, गुजरातचं कोलकात्याला 157 धावांचे आव्हान https://bit.ly/3rNrIDN  
बंगळुरु विरुद्ध हैदराबाद सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3K8iWa2 बंगळुरु आणि हैदराबाद यांच्यातील लढतीबाबत अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी https://bit.ly/3k3IUR9

ABP माझा कट्टा उद्या सकाळी 9 वाजता, सह्याद्री फार्म्सचे संस्थापक विलास शिंदे यांच्या मनमोकळ्या गप्पा

ABP माझा ब्लॉग

BLOG : धार्मिक राजकारण संविधानकृत लोकशाहीला आव्हान, मिलिंद धुमाळे यांचा लेख https://bit.ly/3EHpL0Z 

ABP माझा स्पेशल 

Unseasonal Rain News : कोकणात अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान, तर काही ठिकाणी घरांचीही पडझड
https://bit.ly/3MtvEkX 

Credit Card Rules : क्रेडिट, डेबिट कार्डसाठी RBI ची नवी नियमावली; जाणून घ्या नवे नियम https://bit.ly/37FtH6n 

देशाची प्रतिमा 'अल्पसंख्यांक विरोधी' बनली तर भारतीय कंपन्यांचं नुकसान; रघुराम राजन यांचा सावधगिरीचा इशारा https://bit.ly/3L9TySl 

चोरट्यांनी चक्क जेसीबीने फोडले एटीएम, सांगली जिल्ह्यातील मिरजमधील घटना https://bit.ly/3EE1sB0 

Will Smith : ‘थप्पड’ प्रकरणाचा विल स्मिथच्या वैवाहिक जीवनावर परिणाम! पत्नीसोबत घटस्फोट घेणार? https://bit.ly/3vByQo1 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

योगी-मोदी आले पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
योगी-मोदी आले पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
Embed widget