एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल  2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल  2022 | बुधवार

1. विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 11 वी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या तारखा https://bit.ly/394MUyO 

2.  महावितरणचा अजब कारभार; बिलासोबत ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक, 21 दिवसांची दिली मुदत https://bit.ly/3xNHL8m 

3. गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, लाऊडस्पीकरच्या मुद्यावर लवकरच सर्वपक्षीय बैठक https://bit.ly/3ExXHwQ  लाऊडस्पीकरच्या मुद्यावरील सर्वपक्षीय बैठक राज ठाकरेंनाही आमंत्रण https://bit.ly/3v0BODA 

4. अॅड. गुणरत्न सदावर्तेंचे महाराष्ट्रभ्रमण सुरूच, कोल्हापूर पोलिसांना मिळाला ताबा  https://bit.ly/3jTDJTN   सदावर्तेंची जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव https://bit.ly/3rDAGDK गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच, आतापर्यंत कुठे कुठे गुन्ह्याची नोंद? https://bit.ly/3L1Rlsg 

5. लालपरी पुन्हा नव्या दमाने धावणार; कर्मचारी परतले, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातारण https://bit.ly/3vw4kMd 

6. सायलेंट किलर असणारी 'वागशीर' पाणबुडीचा जलावतरण कार्यक्रम संपन्न, ट्रायलनंतर भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार https://bit.ly/3MjqEiO 

7. सोशल मीडियावर पोस्ट करताना सावधान! इनबॉक्समध्ये दिसेल सायबर पोलिसांची 'ही' नोटीस, आतापर्यंत 400 नोटीस पाठवल्या 
https://bit.ly/3uXTwr0 

8. देशात कोरोनाची चौथी लाट? अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढता, केंद्राचं राज्यांना पत्र https://bit.ly/3L7td7K   राजधानीत पुन्हा लॉकडाऊन? वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासन हायअलर्टवर, दिल्लीत महत्त्वाची बैठक https://bit.ly/3rDB3OE 

9.  Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 162 कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू  https://bit.ly/3EtBHmQ  कोरोना रुग्णांमधील वाढ कायम, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2067 नवे रुग्ण  https://bit.ly/3xGMdWL 

10. आज दिल्ली विरुद्ध पंजाबमध्ये सामना; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3jYNe4l  दिल्लीकरांसमोर आज पंजाबचं आव्हान; सामन्याचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3KZl3hC 

ABP माझा स्पेशल

अहमदनगरमधील नेवासकर पेट्रोल पंपावरील पाटीची जोरदार चर्चा, सोशल मीडियावर हजारो लाईक्स आणि शेअर्स
https://bit.ly/3Mhdovk

धक्कादायक! SBI च्या तिरोजीतून तब्बल 11 कोटींची नाणी गहाळ, सीबीआयकडून चौकशी सुरू https://bit.ly/3jT3tzM

प्रेयसी नक्की कुणाची? दोन गटात तुंबळ हाणामारी, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3jVneGZ

Wardha : विदर्भातील पहिली मोफत पीठ गिरणी देवळी तालुक्यात; ग्रामपंचायतीचा नाविण्यपूर्ण उपक्रम https://bit.ly/396dlnJ

IPL 2022 Playoffs : 'या' दोन संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित; मुंबई, चेन्नईपासून सर्व संघाची काय आहे स्थिती? https://bit.ly/3OolF2g

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

 इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget