ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मार्च 2022 | शनिवार
Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मार्च 2022 | शनिवार
1. तब्बल दोन वर्षानंतर पहिल्यांदाच राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 100 च्या आत.. राज्यभरात आज फक्त 97 तर मुंबईत फक्त 29 नव्या रुग्णांची नोंद.. उपचार सुरु असलेले 1525 रुग्ण https://bit.ly/3JBR0eU देशातील कोरोना रुग्णांमध्ये 18 टक्के घट, गेल्या 24 तासांत 2075 नवे कोरोना रुग्ण https://bit.ly/3tlAb2q
2. भारतात पुन्हा कोरोनाची लाट येणार? पाहा काय आहे आरोग्य तज्ज्ञांचं मत https://bit.ly/3N5Nk7k कोरोनाच्या स्थितीबाबत केंद्राचं राज्याला पत्र, राजेश टोपे म्हणतात 'पुढच्याला ठेच मागचा सावध' https://bit.ly/3JoXde9 कोरोनाचा पुन्हा धुमाकूळ! जगभरात चौथ्या लाटेचा उद्रेक https://bit.ly/3tl7q5V
3. ऊन-पावसाचा खेळ सुरूच; पुणे, सांगली, साताऱ्यात पाऊस तर विदर्भात उष्णतेच्या लाटा https://bit.ly/3KV29rE पुढचे 48 तास विदर्भात उष्णतेची लाट, तर उत्तर भारतातही तापमानाचा पारा वाढला https://bit.ly/3JnWHNr
4. 'भाजपचेच 25 आमदार आमच्या संपर्कात, त्यांना सुरक्षित ठेवा'; शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना प्रत्युत्तर https://bit.ly/3wkjKFf ...तरीपण ते कोणत्या नशेत बोलले माहीत नाही; संजय राऊत यांचा दानवेंना खोचक टोला https://bit.ly/3L1yCN7
5. महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी, पवारांपर्यंत निरोप पोहोचवण्याचं खासदार इम्तियाज जलील यांचं आवाहन https://bit.ly/3IiNy7z MIM ने आधी भाजप विरोधी असल्याचं कृतीतून सिद्ध करण्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं आवाहन https://bit.ly/34X2VVQ
6. पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार.. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात एकच महिला मंत्री; तर काही मंत्री डॉक्टर, वकील ते दहावी पासही https://bit.ly/3Iimu8A
7. सरोगसीच्या नावावर दाम्पत्याची फसवणूक! अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची 7 लाखात विक्री https://bit.ly/3igDBND
8. दिसतो हापूस... असतो बोगस! पुण्यामध्ये बनावट हापूस आंबा दाखल, कृषी उत्पन्न समितीची व्यापाऱ्यांवर कारवाई https://bit.ly/3N03rDA
9. चुरशीच्या लढतीत ऑस्ट्रेलिया महिला संघानं केला भारतीय संघाचा पराभव, मेग लेनिंगची दमदार खेळी https://bit.ly/364yoWM
10. थरार पुन्हा पाहायला मिळणार, आशिया चषकात भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार https://bit.ly/3wl8uIN जय शाहच एसीसीचे अध्यक्ष! एक वर्षासाठी वाढवला कार्यकाळ, एजीएममध्ये घेतला निर्णय https://bit.ly/37CN3bT
ABP माझा स्पेशल
'अन्नदात्यासाठी आज अन्नत्याग', शेतकरी स्वातंत्र्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे पडणार : किसानपुत्र आंदोलन https://bit.ly/3u9vtDV
होळीत व्यापाऱ्यांची दिवाळी; कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने 20 हजार कोटींची उलाढाल https://bit.ly/3IiNBAh
होळीनिमित्त पत्नीकडून पतीला मिळतो काठीने मार, सांगली जिल्ह्यातील मिरजमधील अनोखी परंपरा https://bit.ly/3ij9e95
मुंबई पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला आनंद महिंद्रांचा प्रतिसाद, खटारा गाड्या हटवण्यासाठी देणार ट्रक https://bit.ly/3qi81n5
श्रीलंकेतील अजब परिस्थिती, प्रश्नपत्रिका छापायला पेपर नसल्यानं शालेय परीक्षाच रद्द https://bit.ly/3D2Q29m
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha