एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2022 | मंगळवार

1.  ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो, तिथे निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? सुप्रीम कोर्टाचा सवाल.. जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम आखण्याचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश https://bit.ly/3sAZYCX   राज्यातील पालिकांसह सर्व प्रलंबित निवडणुका जुलैनंतरच पार पडणार? सूत्रांची माहिती https://bit.ly/3Mpnx9t 

2. यंदा वरुणराजाचं आगमन लवकर; 11 जूनला मराठवाड्यात, तर 6 जूनला मुंबईत धडकणार  https://bit.ly/3PsCMjW कोकण आणि मराठवाड्यात येत्या चार- पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाची माहिती https://bit.ly/3wBlXuq 

3. ज्ञानवापी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश; शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवावी, नमाज पठण करण्यास बंदी नाही https://bit.ly/3Ppu7ig  वाराणसी कोर्टात महत्त्वाची घडामोड, कोर्ट कमिशनर अजयकुमार मिश्रा यांना कोर्टाने हटवले https://bit.ly/3wlwRFU 

4.  नागपूर, अमरावती आणि सोलापूर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर https://bit.ly/3MlKXN2 

5.  राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! सहाव्या जागेवर शिवसेनेचा दावा https://bit.ly/3PsCYja 

6. Loan Apps : जीवघेणी लोन ॲप्स! मोबाइल ॲपवरुन कर्ज घेणाऱ्या लोकांचे 'ब्लॅकमेलिंग'; गुगलनंही घेतली दखल https://bit.ly/3yIcuoa 

7.  बीएमडब्लू कारचा चक्काचूर, कारमधील चारही एअरबॅग उघडल्या; आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले https://bit.ly/3wwyfEr 

8.  प्रतीक्षा संपली! एलआयसीची शेअर बाजारात डिस्काउंटसह लिस्टिंग, मिळाला 'हा' दर https://bit.ly/3FQuHRS  एलआयसीची निराशाजनक सुरुवात; गुंतवणुकदारांना 42 हजार कोटींचा फटका https://bit.ly/38w0DP2  एलआयसीने दिला झटका; आता गुंतवणुकदारांनी काय करावे? https://bit.ly/3Lm3dol 

9.  राज्यात मंगळवारी  266 नव्या रुग्णांची भर,  तर 241 कोरोनामुक्त https://bit.ly/3Nl2g0K  देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, नवीन कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या खाली, 19 जणांचा मृत्यू https://bit.ly/3yC51H4 

10.  MI vs SRH : आज मुंबई इंडियन्स पुन्हा मैदानात, समोर हैदराबादचा संघ https://bit.ly/3wze2Oh  मुंबई- हैदराबाद सामन्यातील लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3MumSE4 

ABP माझा स्पेशल 

WPI Inflation : महागाईचा भडका, घाऊक महागाई दर 15.08 टक्क्यांवर, 9 वर्षातील सर्वोच्च पातळी https://bit.ly/3PqS8FS 

5G Testbed Launch : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G Testbed Launch; म्हणाले, रोजगाराच्या संधी वाढणार https://bit.ly/3PqdByq 

Madras High Court : मद्रास उच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच व्हॉट्सॲपवर सुनावणी, न्यायालयाची रथयात्रेला सशर्त मंजुरी  https://bit.ly/3MlZyIr 

Rajdhani Express : मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला 50 वर्षे पूर्ण! रेल्वेच्या इतिहासात आणखी एका विशेष दिवसाची भर https://bit.ly/3PpujOw 

महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन दलवाई यांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  https://bit.ly/3a7A2IH 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 

फेसबुक  – https://www.facebook.com/abpmajha  

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget