एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून 2022 | रविवार

1. दोन दिवसांसाठी ईडी हातात दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, संजय राऊतांचा टोला https://bit.ly/3mHKM3E  तर संजय राऊत यांनी बोलणे बंद केले नाही तर, शिवसेना संपेल; खासदार डॉ. अनिल बोंडे यांचा खोचक टोला https://bit.ly/3O6L67F 

2. राज्यसभा निवडणुकीनंतर आघाडी सरकार अल्पमतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी https://bit.ly/3twFnQG  तर संजय राऊतांनी आचारसंहितेचा भंग केला, किरीट सोमय्यांचा आरोप  https://bit.ly/3NXk5Ug 

3. कोल्हापुरात धनंजय महाडिकांचं जंगी स्वागत, कोल्हापूरचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा विकास करणार, महाडिकांचं वक्तव्य https://bit.ly/3aWuyAZ 

4.  राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित राहणार नाहीत https://bit.ly/3QevyR9  तर उमेदवारीसाठी शरद पवारांचं नाव पुढे आल्यास समर्थन, नाना पटोलेंचं वक्तव्य  https://bit.ly/3Obkrq6 

5.  रिफायनरीविरोधी आंदोलक नेत्यांची एटीएसकडून चौकशी, आंदोलनासाठी पैसा कुठून आला याची चौकशी झाल्याची माहिती https://bit.ly/3aWlSe0 

6.  धोका वाढला! राज्यात रविवारी 2946 रुग्णांची नोंद तर 1432 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3HeqKah   देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, सक्रिय रुग्णांची संख्या 44 हजारांवर https://bit.ly/3NMVLV9 

7.  पुढच्या 24 तासात कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, तर पुढील पाच दिवसात राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार https://bit.ly/3HjUBOv  तर शेतकऱ्यांनी लगेच पेरणी करू नये; कृषी अधिकाऱ्यांनी केलं आवाहन  https://bit.ly/3QeGRZr 

8.  उत्तर प्रदेशच्या प्रयागराज, मुरादाबादमध्ये हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई, मुख्य आरोपी जावेद पंपच्या घरावर बुलडोझर https://bit.ly/3O8QBT9 

9. सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, कोरोनाचा त्रास बळावला https://bit.ly/39oFyqm 

10.  कटकमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरा टी-20 सामना, मालिकेत पुनरागमनाचा टीम इंडियाचा निर्धार, गोलंदाजीत सुधारणेकडे लक्ष्य https://bit.ly/3xIz6DV  भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स https://bit.ly/3O8ZaO2 

ABP माझा स्पेशल

मुंबईकरांनो सावधान! वाढतायत मलेरियाचे रूग्ण; 'बीएमसी'कडून काळजी घेण्याचे आवाहन https://bit.ly/3HdJwP6 

गेल्या सात महिन्यात शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत 188 कोटींचं दान, निर्बंध हटल्यानंतर  64 लाख भाविकांनी घेतलं दर्शन https://bit.ly/3xEuyOR 

 देहू मंदिर बंद ठेवण्याच्या निर्णयात बदल, पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मंदिर तीन ऐवजी एकच दिवस राहणार बंद https://bit.ly/3HdXSPx 

 रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपन, उद्यापासून रुक्मिणी मातेच्या पायाचं दर्शन https://bit.ly/3ObFSHC 

Adil Altaf: टेलरचा मुलगा, सायकल खरेदीसाठी नव्हते पैसे, त्यानंच आज सायकलिंगमध्ये जिंकलं सुवर्णपदक! https://bit.ly/3tTiV4z 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 
          
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 
          
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget