एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2022 | शुक्रवार

1. Bharat Jodo Yatra: नांदेडमधील मुलाच्या स्वप्नाला बळ, लॅपटॉप भेट देत छोट्या सर्वेशचे स्वप्न राहुल गांधींनी साकारले https://cutt.ly/LMpl9vE  'भारत जोडो यात्रे' दरम्यान एका चिमुकलीसोबत गप्पा मारताना राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'खूप क्यूट'! https://cutt.ly/nMpzegd 

2. राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा आज नांदेडमधून हिंगोली जिल्ह्यात प्रवेश.. यात्रेचा राज्यातील पाचवा दिवस, आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी https://cutt.ly/AMplryM 

3. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांकडून अटक, विवियाना मॉलमधील 'हर हर महादेव' चित्रपटाचा राडा भोवला https://cutt.ly/LMpzpCt  छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाचा विरोध केला म्हणून जितेंद्र आव्हाडांना अटक झाली असेल तर आम्हाला जितेंद्रचा अभिमान.. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया https://cutt.ly/cMpzfvb  

4. पत्राचाळ कुठे आहे तेच माहित नाही, तुरुंगातील एकेक तास 100 तासांसारखा, माझा कट्ट्यावर संजय राऊत! https://cutt.ly/BMpUbYw  विरोधकांवर तपास यंत्रणांची कारवाई; संसदीय समितीसमोर मुद्दा उपस्थित करणार: संजय राऊत https://cutt.ly/FMpzcjt  

5. माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न, मी पळून जाणारा माणूस नाही https://cutt.ly/EMpzTt8  आठवडाभर कुठं होतो? मावळ दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांनी स्पष्ट सांगितले https://cutt.ly/cMpzI1Q 

6. राजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनी, रविचंद्रनसह सर्व सहा दोषींच्या सुटकेचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश https://cutt.ly/PMpzSyY 
 
7. मुंबईत गोवरचे रुग्ण वाढले, केंद्रीय पथक पाहणी करणार, गोवरची लक्षणे, उपाय काय? https://cutt.ly/CMpzJLg  कोरोनासोबतच डेंग्यूही बळावतोय! दोन्हीपैंकी कोणत्या विषाणूची लागण झाली आहे 'असं' ओळखा https://cutt.ly/kMpzZFe 

8.  बीड-माजलगावमध्ये दीड महिन्याच्या बाळाला मुदतबाह्य डोस, डॉक्टरविरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल https://cutt.ly/nMpzBP0 

9. पुणे तिथं काय उणे! घरात मांजर पाळायचे तर पालिकेची परवानगी घ्या, आठ दिवसांत परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया https://cutt.ly/DMpz8uR  काय सांगता! पुण्यात कुत्रे, मांजरी करणार कॅट वॉक अन् फॅशन शो  https://cutt.ly/pMpz7Tk 

10. लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचं रिपोर्ट कार्ड समोर; कोणी मारली बाजी अन् कोण ठरलं फ्लॉप? A टू z माहिती https://cutt.ly/eMpxzuq  न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पांड्या टी-20 संघाचा कर्णधार; रोहित, विराटसह सात खेळाडूंना विश्रांती https://cutt.ly/MMpxn0b 

 ABP माझा स्पेशल

MPSC Exam : एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात महत्वाचं अपडेट, राज्यात सहा केंद्रांवर या तारखेला होणार परीक्षा https://cutt.ly/MMpxWm6 

माता न तू वैरिणी! पोटच्या एका दिवसाच्या बाळाला लाख रूपयांत विकलं, आईला बेड्या https://cutt.ly/lMpcraT 

ताडोबातील गाईड गिरवणार इंग्रजीचे धडे, देशी-विदेशी पर्यटकांशी योग्य संवादासाठी विशेष क्लास https://cutt.ly/MMpcodI 

Kolhapur News: अरेरे ! वाजत गाजत आणलेली 21 लाखाची दुचाकी पंधरा मिनिटात जळून खाक, लोक म्हणाले... https://cutt.ly/eMpcOHE 

Aadhaar Card : दर 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट करा, पण सक्ती नाही - आधार प्राधिकरणाचं स्पष्टीकरण https://cutt.ly/WMpcMbr 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025Rinku Rajguru Kolhapur | कोल्हापुरात आर्ची आली, फोटोमुळं चर्चा झाली! Special ReportTanaji Sawant Son Kidnapping| कहाणी नेत्याच्या लेकाच्या अधुऱ्या बँकॉक वारीची ABP MajhaBharat Gogawle on Palakmantripad : पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात धुसफूस सुरूच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
Embed widget