एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 सप्टेंबर 2022 | गुरुवार*

1. गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीची किंमत 200 ते 400 रुपये असण्याची शक्यता : अदर पुनावाला https://cutt.ly/qCuxUWr गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिल्या स्वदेशी लसीचं सीरम इन्स्टिट्यूटकडून लाँचिंग https://cutt.ly/dCuxScA

2. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणरायाच्या दर्शनासाठी 'शिवतीर्थ'वर; मुंबई महापालिकेसाठी नवीन समीकरणांची जुळवाजुळव? https://cutt.ly/kCuxVqt राज ठाकरेंची केवळ सदिच्छा भेट, कोणतीही राजकीय चर्चा नाही, एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती https://cutt.ly/SCunmXc

3. मुंबादेवी परिसरात महिलेला मारहाण, आरोपी मनसेचा उपविभाग प्रमुख असल्याची माहिती https://cutt.ly/3CubY6B

4. पुणे फेस्टिव्हलमध्ये भाजप नेत्यांची भाऊगर्दी; भाजपला सुरेश कलमाडी का हवेसे? https://cutt.ly/XCuxBsU

5. कोरोना मृतांच्या नातेवाईकांना दोनदा आर्थिक मदत? अतिरिक्त मदत वसूल करण्याचे सरकारचे आदेश https://cutt.ly/KCuxMS5

6. 2024 मध्ये सत्तेवर यायचंय, शिवसेनेसोबतच्या युतीनंतर संभाजी ब्रिगेड कामाला, मराठा सेवा संघात मोठे बदल https://cutt.ly/hCux2xF

7. आमदार प्रशांत बंब यांचा नवा बॉम्ब; शिक्षक, पदवीधर मतदारसंघ बंद करण्याची मागणी https://cutt.ly/jCux9JV आमदार प्रशांत बंब यांचा बंब लीक झालाय, त्याला गळती लागलीये, शिक्षक आमदार अभिजीत वंजारी यांची टीका https://cutt.ly/hCux8ki

8. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आमदार रत्नाकर गुट्टे आक्रमक, पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप, आता थेट एसपी टार्गेट https://cutt.ly/ZCucev6

9. LPG Gas Price: व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात 100 रुपयांनी कपात, घरगुती ग्राहकांसाठी दर काय? https://cutt.ly/xCucrNb

10. महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस, नाशिकसह वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद https://cutt.ly/VCucltH

*ABP माझा डिजिटल स्पेशल*

तरुणाने साकारल्या सुबक आणि सुंदर शाडूच्या मातीच्या गणपती मूर्ती https://cutt.ly/lCub49B

*बाप्पा माझा स्पेशल*

Ganesh Chaturthi 2022 : एबीपी माझाची गौराई सजावट स्पर्धा! तुमच्या गौरींच्या सजावटीचे फोटो पाठवा आणि बक्षिसं जिंका https://cutt.ly/6CucvAu

Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला आज निरोप; मुंबई पालिकेकडून तयारी पूर्ण, पोलिसांचीही देखरेख https://cutt.ly/HCucnnY

Lalbaugcha Raja 2022 : लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांचं भरभरुन दान, मोजदाद सुरु https://cutt.ly/aCuvmUm

*ABP माझा स्पेशल*

Cotton Prices : शेतकऱ्यांना 'बाप्पा' पावला, पांढऱ्या सोन्याला जळगावमध्ये झळाळी https://cutt.ly/mCuvTYD

New Rules From Today: आजपासून 'या' नियमांत बदल, ज्याचा परिणाम होणार तुमच्या खिशावर! https://cutt.ly/kCuvOBC

सोनी आणि झी एंटरटेनमेंटच्या विलीनीकरणाचा भारतीय बाजारपेठेला फटका? स्पर्धा आयोगाने व्यक्त केली चिंता https://cutt.ly/KCuvS7A

PORTUGAL : भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा; मार्टा टेमिडो यांच्या राजकीय नैतिकतेचं कौतुक https://cutt.ly/0CuvHUD

Dawood Ibrahim : एनआयकडून दाऊदवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर; छोटा शकील, मेमनवर ही बक्षीस https://cutt.ly/ZCuvKWC

Durga Puja : दुर्गा पूजेला यूनेक्सोचा अमूर्त सांस्कृतिक वारसा दर्जा; कोलकात्यात आज महारॅलीचं आयोजन, UNESCO ची टीम उपस्थित https://cutt.ly/BCuvZU2

जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात GST घटला, महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी https://cutt.ly/PCuna7d भारतीय अर्थव्यवस्था तेजीत, 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वृद्धी दर 13.5 टक्के https://cutt.ly/bCunfG9

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget