एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

|| एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना अक्षय्य तृतीया आणि रमजान ईदच्या शुभेच्छा ||

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2022 | मंगळवार

1 मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल, अटक होणार? https://bit.ly/378FVEg  राज ठाकरेंसमोर आता पर्याय काय? https://bit.ly/3LyNPWx 

2. राज ठाकरेंवर गुन्हा का दाखल झाला?  गृहराज्यंत्री शंभूराज देसाईंनी सांगितले कारण  https://bit.ly/3s8xQ9Y  तोंडात बोळा कोंबा ते अभी नही तो कभी नही, पोलिसांच्या FIR मधील शब्द आणि शब्द जसाच्या तसा  https://bit.ly/3FpchaN 

3. मनसेला भाजपचे उपवस्त्र संबोधत शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल https://bit.ly/3LFURsF  राज ठाकरे यांना अटक होणार? सांगली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी https://bit.ly/3Fi8vQo  

4.  राजकारणात उतरायचं हे आता निश्चित, पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार : संभाजीराजे छत्रपती https://bit.ly/3LKhw75 

5. रवी राणांच्या खारमधील फ्लॅटवर मुंबई महापालिकेची नोटीस, अवैध बांधकाम केल्याचा आरोप.. फ्लॅटमधील अवैध बांधकामाची उद्या पाहणी  https://bit.ly/3yauozt 

6. मंत्री नवाब मलिकांची तब्येत बिघडली; जे.जे. रुग्णालयातील ICU मध्ये दाखल https://bit.ly/379QFT1 

7. आमदार नमिता मुंदडांनी महामार्गाचा गुत्तेदार आणि अभियंत्यांना घडवली खड्डे, धुळीच्या मार्गाने 'दुचाकी सफर' https://bit.ly/3OVQPyo 

8. अ‍ॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची विक्री, अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई https://bit.ly/3vZk8r8 

9.  राज्यात मंगळवारी 182 रुग्णांची नोंद तर 170  रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3vBI194  देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, मृत्यूही घटले; गेल्या 24 तासांत 2568 नवे रुग्ण https://bit.ly/3s7BQrp  

10. आज गुजरात विरुद्ध पंजाबमध्ये सामना; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3MNsQzk  आयपीएल 2022 चे 47 सामने आटोपले; 'या' दोन संघाचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित, वाचा संपूर्ण संघाचं गणित? https://bit.ly/3y6xaG1 

ABP माझा स्पेशल 

Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी करताय? खरे किंवा खोटे सोने कसं ओळखाल? जाणून घ्या
https://bit.ly/3KEOapx 

Jalgaon Gold News : खरेदीचा 'सोनेरी' मुहूर्त; जळगावच्या सुवर्ण नगरीत अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
https://bit.ly/38KBKyO 

Eid Mubarak 2022 : ईद मुबारक! देशभरात नमाज अदा करत मुस्लिम बांधवांनी दिल्या शुभेच्छा, अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम ऐक्याची ईद https://bit.ly/3w3Cuae 

खासदार तुपाशी, शेतकरी उपाशी? खासदारांच्या शेतात 24 तास वीज, शेतकऱ्याला मात्र एक दिवसआड 8 तास लोड शेडिंग
https://bit.ly/37YETLz 

Chandrapur News : ..अन् आंदोलकांनी थेट दारू दुकानासमोर थाटला चहा विक्रीचा स्टॉल! चर्चांना उधाण, नागरिकही आश्चर्यचकित
https://bit.ly/3KxGNju 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Hit And Run Case | खडकी हिट अँण्ड रनमधील आरोपीला पुणे पोलिसांनी केली अटकAndheri Subway Water Logging : अंधेरी सबवे पुन्हा तुंबला! पाच फूट पाणी भरल्यानं सबवे बंदCity 60 | सिटी सिक्स्टी मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 | टॉप 25 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Embed widget