एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करणं चुकीचं - मुख्यमंत्री ठाकरे

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Key Events
maharashtra marathi news breaking news live updates 25 March 2022 today marathi headlines maharashtra political news mumbai news national politics news Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणून बदनाम करणं चुकीचं - मुख्यमंत्री ठाकरे
10

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

BDD Chawl : आता बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरे, शरद पवार नगर, राजीव गांधी नगर नाव, जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा

BBD Chal : वरळीतील बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरे नगर, नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर नाव देण्यात आले असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच गोरेगाव येथील पुर्नविकास होत असलेल्या पत्रा चाळीला यापुढे सिद्धार्थनगर नावानं ओळखलं जाईल असेही आव्हाड यांनी जाहीर केलं. 

मुंबईतील कामाठीपुरा, बीडीडी चाळ येथील इमारती 100 वर्षांहून अधिक जुन्या आहेत. बीडीडी चाळीचा पुर्नविकास कार्यान्वित झालेला आहे. त्यामुळे कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरु होईल अशी घोषणाही जितेंद्र आव्हाड यांनी केली. मुंबईतील 50 वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या इमारतीचा पुर्नविकास, रखडलेले एसआरए प्रकल्प, मुंबईबाहेर एसआरए योजना लागू करणे, म्हाडाच्या जागांवर आलेले अतिक्रमण हटवणे, धारावी व बीडीडी चाळीचा पुर्नविकास या आणि अशा अनेक विषयांबाबत विधानसभा सभागृहात नियम 293 अन्वये चर्चा करण्यात आली. या चर्चेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज उत्तर दिले. 

निवारा देणे हे म्हाडाचे काम असून त्यासोबतच सामाजिक जाणीवेतून देखील म्हाडा काम करत आहे. परळमधील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बॉम्बे डाईंग येथील इमारतीमधील 100 खोल्या कॅन्सरचे उपचार घेणाऱ्यांच्या नातेवाईंकासाठी दिल्या आहेत. तळीये गावात अतिवृष्टी झाली. त्यावेळीच तळीये गावाचा पुर्नविकास म्हाडा करेल असे जाहीर केले होते. जून 2022 पर्यंत म्हाडा तळीये गावातील लोकांना 600 फुटांचे घर देणार आहे. मुंबईतील जिजामातानगर येथे विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी एक नवे वसतिगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतलेला आहे. 19 मजल्यांची एक इमारत बांधण्यात येत आहे. ताडदेव येथे 32 कोटी खर्च करुन 928 महिला राहू शकतील अशी इमारत बांधण्यात येत आहे. तसेच पालघर येथे 20 एकरची जागा मिळाल्यास तिथे एक चांगले वृद्धाश्रम बांधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Petrol Diesel Price : एक दिवसाच्या स्थिरतेनंतर पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा कडाडले; जाणून घ्या प्रति लिटरच्या किमती

Petrol-Diesel Price Today 25 March 2022 : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांची धाकधुक वाढवली आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) प्रत्येकी 83 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर जारी करण्यात आले आहेत. अशाप्रकारे चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.40 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढले असून डिझेलचे दर 85 रुपये प्रति लिटरनं वधारले आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 97.81 रुपये आणि डिझेलचा दर 89.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग अनेक दिवस वाढू शकतात. दरम्यान, जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलामुळं भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी वक्तव्य केलं आहे. 

देशात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान, 22 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत जे बदल करण्यात आले होते ते 137 दिवसांनी करण्यात आले होते. त्यापूर्वी देशात इंधन दर स्थिर होते. आता सलग दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवल्यानंतर आज मात्र देशातील दर स्थिर आहेत.

19:19 PM (IST)  •  25 Mar 2022

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखा जाहीर

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखा जाहीर

शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.03 जून ते 10 जून, 2022 घेण्यात येणार आहेत

तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.11 जून ते 28 जून 2022 

तसेच कला शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दि.12 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत.

19:18 PM (IST)  •  25 Mar 2022

करुणा शर्मा यांचा मुंडे करूणा धनंजय याच नावाने उमेदवारी अर्ज वैध

करुणा शर्मा यांचा मुंडे करूणा धनंजय याच नावाने उमेदवारी अर्ज वैध

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून करुणा निवडणुकीच्या रिंगणात

पोट निवडणुकीसाठी एकूण 17 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे वैध

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur ZP election: कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
Sangli ZP Election Result : सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी 
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी 
Pune ZP Election Result: पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur ZP election: कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी एकाच ठिकाणी
Sangli ZP Election Result : सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी 
Satara ZP Election Winner List 2026: सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी 
Pune ZP Election Result: पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
पुण्यात पुन्हा कमळ फुलणार की राष्ट्रवादीला गड राखता येणार? जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
Solapur ZP Election : मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्याप्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल; दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा ठपका
मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्याप्रकरणी मोठी अपडेट; वाहन चालकावर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Raigad ZP Election Results Winner List: रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
BMC standing Committee: मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेची स्थायी, शिक्षण समिती भाजपकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळालं?
मोठी बातमी: मुंबई महानगरपालिकेची स्थायी, शिक्षण समिती भाजपकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला काय मिळालं?
Sindhudurg ZP Election Result 2026: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
Embed widget