एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 13 July 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 13 July 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...

द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी?

शिवसेनेकडून सातत्यानं महाविकास आघाडीत नाराजी निर्माण होईल अशा प्रकारची कृत्य पाहायला मिळत आहेत.  सुरूवातीला औरंगाबद आणि उस्मानाबाद यांच्या नामांतराचा मुद्दा घटक पक्षांना विचारात न घेत रेटून नेणे आणि आता परस्पर एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करणे यामुळे नाराजीत वाढ होत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला आजही कायम राहणार आहे.  आज मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठकीचे आयोजन केलं आहे. त्यानंतर दुपारी राज्यभरातील महिला पदाधिकऱ्यांची बैठक शरद पवार घेणार आहेत 

आर्यन खानला परत मिळणार पासपोर्ट? 

कॉर्डिलिया क्रुझ पार्टी प्रकरणातून क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खाननं आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. यावर एनसीबी आज कोर्टात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. 

आज गुरूपौर्णिमा

गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.  हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा बुधवार 13 जुलै रोजी साजरी होणार आहे.  गुरूपौर्णिमेनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

13 जुलै 2011 मुंबईत बॉम्बस्फोट 

13 जुलै 2011 हा दिवस कोणीही कधीही विसरू शकणार नाही. 13 जुलै 2011 रोजी   झवेरी बाजार, ओपेरा हाउस आणि दादर  येथे बॉम्बस्फोट झाला आणि हा धमका मुंबईकरांना सुन्न करून गेला. या बॉम्बस्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला.

19:27 PM (IST)  •  13 Jul 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ, पुणे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश..

एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिल्याबद्दल पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.. न्यायालयाने या याचिकेची दखल घेतली असून या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत..

17:31 PM (IST)  •  13 Jul 2022

यवतमाळ : स्मशान भुमीचे शेड पेटत्या मृतदेहावर कोसळले

यवतमाळमध्ये स्मशान भुमीचे शेड पेटत्या मृतदेहावर कोसळले आहे. पुसद तालुक्यातील जमशेटपुरयेथील ही घटना आहे. अचानक शेड कोसळल्याने मृतदेहाची विटंबना झाली. त्यामुळे गावकऱ्यानी एकच संताप व्यक्त केला. या घटनेत सुदैवाने कोणाचा जीव गेलेला नाही. 

15:48 PM (IST)  •  13 Jul 2022

परभणी : लोअर दुधनाचे तीन दरवाजे उघडणार

परभणीतील लोअर दुधनाचे तीन दरवाजे उघडणार आहेत. प्रकल्पात 70% जवळ पाणीसाठा आहे. यंदा लोअर दुधना प्रकल्पात 75% एवढाच साठा केला जाणार आहे. सध्या 70% साठा झाल्याने तीन दरवाजे  उघडणार आहेत. 

15:10 PM (IST)  •  13 Jul 2022

Eknath Shinde : उल्हासनगरचे 15 हून अधिक शिवसैनिक एकनाथ शिंदे गटात सहभागी

उल्हासनगरचे 15 हून अधिक शिवसैनिक एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आज या राज्यातील आमदारांसोबत अनेक नगरसेवक, शाखाप्रमुख, शिवसैनिक आमच्यासोबत आहेत, आज उल्हासनगरचे 15 शिवसैनिक आपल्यासोबत आले आहेत, त्यांना हे आपलं सरकार वाटतंय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

10:28 AM (IST)  •  13 Jul 2022

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार

Devendra Fadnavis to meet Raj Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता दादर येथील शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस त्यांची भेट घेतील. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आपण प्रत्यक्ष भेटून असं फडणवीस यांनी राज ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानंतर आज दुपारी दोन वाजता या दोघांची भेट होणार आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Embed widget