एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये मोठी वाहतूक कोंडी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates : मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये मोठी वाहतूक कोंडी

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Pune Crime News : दिघी परिसरात कुरिअर फर्मच्या कार्यालयातून मोठा शस्त्रसाठा जप्त, 92 तलवारी, 2 कुकरी सापडल्या

Pune Crime : दिघी परिसरात कुरिअर फर्मच्या कार्यालयातून मोठा शस्त्रसाठा सापडला असून पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 

92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर जप्त

पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिघी परिसरातील कुरिअर फर्मच्या कार्यालयातून तलवारी जप्त केल्या आहेत. 3.7 लाख रुपये किंमतीच्या 92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर जप्त केले आहेत.  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व शस्त्रसाठा औरंगाबादला पोहोचवण्यात येणार होता, मात्र पोलीसांनी सापळा रचत याठिकाणी मोठी कारवाई केली आहे. 

Raju Shetti : राजू शेट्टी महाविकास आघाडीत राहणार की जाणार? मंगळवारी होणार अंतिम निर्णय

कोल्हापूर: राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाविकास आघाडीमध्ये राहणार की बाहेर पडणार याचा निर्णय मंगळवारी होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मंगळवारी राज्य कार्यकारणी बैठक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथं सकाळी 11  वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या यादीतून आमदार व्हायचं की नाही हेही मंगळवारी होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे. राजू शेट्टी या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय सामुदायिक होता. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी तयार झाली, त्याचं काय झालं? अनेक मुद्दे खटकणारे आहेत. नवीन धोरण राबवताना संवादही साधला नाही. या सगळ्या गोष्टींची समीक्षा येत्या 5 एप्रिलला करणार आहोत. त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असं राजू शेट्टी यांनी या आधीच स्पष्ट केलं होतं.

20:59 PM (IST)  •  05 Apr 2022

Chandrapur News Update : वेतनश्रेणीचा फरक मिळवून देण्यासाठी लाच घेताना महिला लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात 

Chandrapur News Update : चंद्रपूरमधील ब्रम्हपुरी येथील जिल्हा मत्स्यव्यवसाय कार्यालयात लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला लिपिकाला रंगेहाथ पकडले आहे. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकाऱ्याला वेतनश्रेणीचा फरक मिळवून देण्यासाठी महिला वरिष्ठ लिपिकाने लाच मागितली होती. लाचलुचपत विभागाने सापळा रचून  लिपिक वर्षा मगरे यांना रंगेहाथ पकडले आहे.   

19:41 PM (IST)  •  05 Apr 2022

मुंबई सत्र न्यायालयानं पुण्यातील व्यावसायिक हसन अली खान यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी 

मुंबई सत्र न्यायालयानं पुण्यातील व्यावसायिक हसन अली खान यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी 

हसन अली हे गेल्या अनेक महिन्यापासून कोर्टातील सुनावणीला गैरहजर
 
 हसन अलीवर जवळपास 37 हजार कोटींचा मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे 

आयकर विभागानं हसन अलीवर साल 2007 मध्ये धाड टाकून केली होती कारवाई

साल 2011 मध्ये ईडीनं मनी लँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती

साल 2018 मध्ये हसन अलीला कोर्टातून जामीन मिळालेला होता

मात्र खटल्याला अनुपस्थित राहत हसन अलीनं जामीनातील अटीशर्तींचा भंग केला

अखेर तपासयंत्रणेच्या विनंतीवरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी हसन अलीविरोधात वॉरंट जारी केला

पुढील सुनावणीत कोर्टापुढे हजर राहत हसन अलीला जामीन मिळवावा लागेल

19:17 PM (IST)  •  05 Apr 2022

Sanjay Raut : संजय राऊतांवरील कारवाईनंतर राजकीय घडामोडींना वेग, राज्यासह दिल्लीत खलबते सुरू 

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर शिवसैनीक आक्रमक झाले आहेत. शिवाय दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी सर्वपक्षीय आमदारांना जेवणासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. 

19:15 PM (IST)  •  05 Apr 2022

Mumbai Andheri Traffic :  मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Andheri Traffic :  मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईचा अंधेरी सबवे पूर्व ते पश्चिम ला जोडणारा मुख्य मार्गावर गेल्या एक-दीड तासापासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अंधेरी सबवेला लागून असेलेल्या पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  सध्या अंधेरी सबवेची वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

18:57 PM (IST)  •  05 Apr 2022

Sanjay Raut : "तुम मुझको कब तक रोकोगे...", ईडीच्या कारावाईनंतर संजय राऊतांचे ट्वीट

Sanjay Raut :  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज ईडीने कारवाई केली आहे.  संजय राऊत यांची  11 कोटी 15 लाखांची संपत्ती ईडीनं जप्त केली. यानंतर संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे., "मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकड फेकोगे ! चुन चुन कर आगे बढूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे" असे म्हणत एक शेर शेअर केला आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Varun Dhawan on Rohit Sharma : हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Om Birla vs K Suresh :लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी के सुरेश,ओम बिर्लांनी भरला अर्जNilesh Lanke Family : लेकामुळे आज दिल्लीत आलो! निलेश लंके यांच्या आई-वडिलांची भावुक प्रतिक्रियाRahul Gandhi: विरोधक एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतीलABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Varun Dhawan on Rohit Sharma : हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
Embed widget