एक्स्प्लोर

Maharashtra Live Update : राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर, 25 जूनला मतदान आणि मतमोजणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Live Update : राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर, 25 जूनला मतदान आणि मतमोजणी

Background

Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घेतला जातो.  राज्यासह देशातील आजच्या ठळक बातम्या, दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स जाणून घ्या..

14:58 PM (IST)  •  27 May 2024

 Mumbai : मुंबईत निवडणुका संपताच बोरिवलीत गुजराती बोर्डाचा मुद्दा पुन्हा तापला

 Mumbai : मुंबईत निवडणुका संपताच बोरिवलीत गुजराती बोर्डाचा मुद्दा पुन्हा तापला.

वॉर्ड ऑफिसरच्या केबिनमध्ये कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करण्यासाठी बसले भाजप नेते गोपाळ शेट्टी.

बोरिवली पश्चिमेतील स्वतंत्र वीर सावरकर उद्यानातील गुजराती फलक हटवण्याची नोटीस बीएमसीने दिली होती.

त्यानंतर आज भाजप नेते गोपाळ शेट्टी बोरिवली आर/मध्य विभागाच्या कार्यालयात बसले आहेत.

गोपाळ शेट्टी म्हणतात की, नागपूर न्यायालयाने पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत, तरीही बीएमसी नोटीस देत आहे.

जोपर्यंत बीएमसी योग्य प्रतिसाद देत नाही तोपर्यंत मी बीएमसी कार्यालय सोडणार नाही, असे गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.

14:30 PM (IST)  •  27 May 2024

Pune Car Accident : पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी पोर्शे गाडीचे प्रतिनिधी पुण्यात दाखल

Pune Car Accident : पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण

पोर्शे गाडीचे प्रतिनिधी पुण्यात दाखल

पोर्शे गाडीचे अधिकृत प्रतिनिधी त्यांच्या पथकासह मुंबईतून पुण्यात दाखल 

पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात या प्रतिनिधींकडून गाडीची तपासणी

गाडीत तांत्रिक विश्लेषण जाणून घेण्यासाठी प्रतिनिधी दाखल

पुणे आर टी ओ चे अधिकारी सुद्धा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल

१९ मे रोजी झालेल्या अपघातात याच पोर्शे गाडी ने दिलेल्या धडकेत २ जणांचा मृत्यू झाला होता

14:29 PM (IST)  •  27 May 2024

Nashik - मालेगाव चिंचवे महिला आणि ग्रामस्थांचा मालेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा

Nashik - मालेगाव चिंचवे महिला आणि ग्रामस्थांचा मालेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा ..
- मालेगाव तालुक्यातील चिंचवे गावात पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते भटकंती..

- गाव विहिरीत पाणी असूनही काम केले जात नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ..
- ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई परिस्थिती असूनही गावचा टँकरचा प्रस्ताव दिला गेला नसल्याने गावकऱ्यांवर पाणी बाणी..
- जोपर्यंत तोडगा निघणार नाही तो पर्यंत गावकरी आंदोलनावर ठाम...
- गट विकास अधिकाऱ्यांची मधस्थी अयशस्वी...

14:29 PM (IST)  •  27 May 2024

Nashik - मालेगाव चिंचवे महिला आणि ग्रामस्थांचा मालेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा

( नाशिक )...ब्रेकिंग..

Nashik - मालेगाव चिंचवे महिला आणि ग्रामस्थांचा मालेगाव पंचायत समितीवर हंडा मोर्चा ..
- मालेगाव तालुक्यातील चिंचवे गावात पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते भटकंती..

- गाव विहिरीत पाणी असूनही काम केले जात नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ..
- ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई परिस्थिती असूनही गावचा टँकरचा प्रस्ताव दिला गेला नसल्याने गावकऱ्यांवर पाणी बाणी..
- जोपर्यंत तोडगा निघणार नाही तो पर्यंत गावकरी आंदोलनावर ठाम...
- गट विकास अधिकाऱ्यांची मधस्थी अयशस्वी...

14:28 PM (IST)  •  27 May 2024

Pune : विशाल अग्रवालला पोलीस कोठडी, पुणे न्यायालयाने दिली परवानगी

Pune : पुणे पोलिसांना मिळाली विशाल अग्रवालची पोलीस कोठडी

पुणे न्यायालयाने दिली परवानगी

आजच येरवडा जेलमधुन विशाल अग्रवालला घेणार ताब्यात

हिट अँड रन प्रकरणात चालकाला डांबून ठेवण्या प्रकरणी पुन्हा अटक

याच गुन्ह्यात विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल

सुरेंद्र अग्रवाल याला आधीच अटक करण्यात आली आहे

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget