![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra LIVE Updates: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
LIVE
![Maharashtra LIVE Updates: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार Maharashtra LIVE Updates: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/d8034a0b91fa997f06ac033292dd9110171152921666694_original.png)
Background
Maharashtra LIVE Updates: रविवार 16 जून रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक चालवण्यात येणार आहे.
Jalana News : मराठवाड्यात बोगस खत निर्मिती करणाऱ्या कंपन्या, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा दावा
Parbhani Rain : एक तासाच्या पावसात जिंतुरमध्ये पाणीच पाणी, अनेक ओढ्यांना पूर 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
परभणी : आज दुपारच्या सुमारास परभणीच्या जिंतूर तालुक्यात केवळ 1 तास पाऊस झालाय हा पाऊस एवढा जोरदार होता कि सर्वत्र पाणीच पाणी करून गेला. जिंतुर तालुक्यातील अंगलगाव, शेवडी, माणकेश्वर ,संक्राळा यासह इतर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली यामध्ये ग्रामीण भागातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून या पावसामुळे जवळपास 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला आहे.दरम्यान पेरणी योग्य पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
Raigad : महाडच्या काळ नदीपात्रात सापडला अनोळखी मृतदेह
Raigad : महाडच्या काळ नदीपात्रात सापडला अनोळखी मृतदेह
मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही
पाण्यात बुडून मृत्यु झाल्याचा पोलिसांचा अंदाज
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा, मंगळवारी होणार मंत्रिमंडळाची बैठक
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा....
मंगळवारी होणार मंत्रिमंडळाची बैठक....
सगे सोयरे आणि जुन्या कुणबी नोंदी बाबत अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री शंभूराजे मांडणार....
जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनांवर मंत्रिमंडळ बैठकीत होणार चर्चा....
Thane : ठाण्यातील Supermax कामगारांसाठी मुख्यामंत्रीच मैदानात, प्रशासनाला आदेश
Thane : ठाण्यातील Supermax कामगारांसाठी मुख्यामंत्रीच मैदानात
Supermax कंपनीचा ठाणे येथील प्रकल्प कंपनीने दिवाळखोरी घोषित करून बंद केल्याने सुमारे 1500 कामगार बेकार झाले.
कंपनी ने कायद्यानुसार कामगारांना देणी देणे आवश्यक होते,परंतु कंपनीने कायदेशीर पळवाटांचा फायदा घेऊन सदर प्रकरण कंपनी न्यायाधिकरणात नेले.सुपरमॅक्स कंपनी ही आता बंद होऊन निलावात निघालेली आहे
कंपनीचे कामगार हे आता देशोधडीला लागलेले आहेत यामध्ये सुमारे 1500 कामगार बेकार झाले आहेत.
प्रकरण न्यायप्रविष्ठ करून ठेवल्याने सुमारे एक वर्षापासून कामगारांना कोणताही मार्ग दिसत नव्हता सरते शेवटी कामगारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यातून मार्ग काढण्याबाबत विनंती केली
मुख्यमंत्र्यांनी यातील बाबी समजून घेऊन योग्य ते आदेश प्रशासनाला दिले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)