एक्स्प्लोर

Maharashtra Covid-19 cases Live Updates : राज्यात आज 893 नवे रुग्ण आढळले, 8 जणांचा मृत्यू

Maharashtra Covid-19 cases Live Updates 27 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.

Key Events
Maharashtra Covid-19 cases Live Updates 27 February 2022 Omicron Coronavirus Today Latest news Lockdown International Travel Guidelines, Night Curfew Rules vaccination drive new vaccines Maharashtra Covid-19 cases Live Updates : राज्यात आज 893 नवे रुग्ण आढळले, 8 जणांचा मृत्यू
corona_live_blog

Background

Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. दैनंदिन रुग्णांच्या सख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्यातही कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज जवळपास 21 ठिकाणी दहा पेक्षा कमी रुग्णसंख्या आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 893 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एक हजार 761 रग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील आजपर्यंत एकूण 77,09,015 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.02 % एवढे झाले आहे.

राज्यात आज 893 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जवळपास 21 ठिकाणी दहापेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. आज सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात आढळले आहेत. मुंबईपेक्षाही पुण्यातील रुग्णांची संख्या जास्त आहे. पुणे मनपामध्ये आज 174 नवे रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवड मनपामध्ये 66 रुग्णांची भर पडली आहे. त्याशिवाय पुणे ग्रामीण 77 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज 89 रुग्णांची भर पडली आहे. ठाणे मनपा परिसरात 21 रुग्णांची नोंद झाली आहे. रायगडमध्ये 24 रुग्ण आढळले आहेत. तर नाशिकमध्ये 39, अहमदनगरमध्ये 64, बुलढाणा 42, नागपूर 21 , नागपूर मनपा 23 आणि गडचिरोलीमध्ये 23 नवे रुग्ण आढळले आहेत. चंद्रपूर, सांगली मिरज कुपवाड मनपा, मालेगाव मनपामध्ये आज एकही रुग्ण आढळला नाही.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण 7,811 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,64,516 इतकी झाली आहे.  राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,77,44,579 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,64,516 (10.12 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1,40,942 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 743 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. दैनंदिन रुग्णांच्या सख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्यातही कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज जवळपास 21 ठिकाणी दहा पेक्षा कमी रुग्णसंख्या आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 893 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एक हजार 761 रग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील आजपर्यंत एकूण 77,09,015 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.02% एवढे झाले आहे.

22:45 PM (IST)  •  27 Feb 2022

Delhi : दिल्लीज आज 484 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

दिल्लीज आज 484 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

19:17 PM (IST)  •  27 Feb 2022

Pune : पुण्यात आज 144 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

पुण्यात आज 144 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 46, पुणे ग्रामीण 55 रुग्ण आढळले आहेत. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
Pradnya Satav: प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!
प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Dhurandhar Hit Or Flop On Box Office: अक्षय खन्नाचा 'धुरंधर' हिट की फ्लॉप? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे काय सांगतात?
अक्षय खन्नाचा 'धुरंधर' हिट की फ्लॉप? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे काय सांगतात?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Embed widget