एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : मुंबईपेक्षा पुण्यात जास्त रुग्ण, राज्यात शनिवारी 893 नव्या रुग्णांची भर

Maharashtra Corona Update : आज सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात आढळले आहेत. मुंबईपेक्षाही पुण्यातील रुग्णांची संख्या जास्त आहे. पुणे मनपामध्ये आज 174 नवे रुग्ण आढळले आहेत.

Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. दैनंदिन रुग्णांच्या सख्यामध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्यातही कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज जवळपास 21 ठिकाणी दहा पेक्षा कमी रुग्णसंख्या आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 893 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर एक हजार 761 रग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील आजपर्यंत एकूण 77,09,015 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.02 % एवढे झाले आहे.

राज्यात आज 893 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जवळपास 21 ठिकाणी दहापेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. आज सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात आढळले आहेत. मुंबईपेक्षाही पुण्यातील रुग्णांची संख्या जास्त आहे. पुणे मनपामध्ये आज 174 नवे रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवड मनपामध्ये 66 रुग्णांची भर पडली आहे. त्याशिवाय पुणे ग्रामीण 77 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज 89 रुग्णांची भर पडली आहे. ठाणे मनपा परिसरात 21 रुग्णांची नोंद झाली आहे. रायगडमध्ये 24 रुग्ण आढळले आहेत. तर नाशिकमध्ये 39, अहमदनगरमध्ये 64, बुलढाणा 42, नागपूर 21 , नागपूर मनपा 23 आणि गडचिरोलीमध्ये 23 नवे रुग्ण आढळले आहेत. चंद्रपूर, सांगली मिरज कुपवाड मनपा, मालेगाव मनपामध्ये आज एकही रुग्ण आढळला नाही.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण 7,811 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,64,516 इतकी झाली आहे.  राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,77,44,579 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,64,516 (10.12 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1,40,942 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 743 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget