एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion : फुल अॅन्ड फायनल! शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची फायनल यादी; कुणाचा पत्ता कट, कुणाची वर्णी?

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची फायनल यादी एबीपी माझाच्या हाती.

Maharashtra Cabinet Expansion : अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला (Cabinet Expansion) मुहुर्त गवसला. आज शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राला नवे 18 मंत्री मिळणार आहेत. त्यासाठी राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपची (BJP) 9 जणांची यादी तयार झाली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या (CM Eknath Shinde) यादीला सह्याद्री अतिथीगृहामधील बैठकीत अंतिम स्वरुप देण्यात आलं. ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांना शिंदे सरकारमध्ये पुन्हा संधी मिळणार आहे. शिंदे गटातील अब्दुल सत्तार, संजय राठोड, केसरकर, तानाजी सावंत आणि भरत गोगावले यांना संधी देण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांची फायनल यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. 

शिंदे गटातील मंत्री 

  1. तानाजी सावंत (Tanaji Sawant)
  2. उदय सामंत (Uday Samant)
  3. संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)
  4. दादा भुसे (Dada Bhuse)
  5. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
  6. दीपक केसरकर (Deepak Kesarkar)
  7. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
  8. संजय राठोड (Sanjay Rathod)
  9. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

भाजपकडून मंत्री

  1. गिरीश महाजन (Girish Mahajan)
  2. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
  3. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)
  4. सुरेश खाडे (Suresh Khade)
  5. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
  6. अतुल सावे (Atul Save)
  7. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
  8. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)
  9. मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)

संजय शिरसाट यांचा पत्ता कट, बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत खडाजंगी

शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) नाराज असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत शिरसाट यांचं नाव नसून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रचंड खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्या आमदारांनी बंडखोरीला मदत केली, अशा अनेकांना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद हवं आहे. यामध्ये संजय शिरसाट आघाडीवर आहेत. परंतु, पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 21 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अला खान प्रकरणात तपास अधिकारी बदलला, कारण अद्याप अस्पष्टABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 21 January 2024Dhananjay Deshmukh On Walmik Karad CCTV : नवा CCTV समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
Embed widget