एक्स्प्लोर

Ajit Pawar : शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, दादा भूसे, संजय राठोड मागच्या रांगेत; अजित पवारांच्या एन्ट्रीनंतर विधानसभेतील आसनव्यवस्था बदलली

Maharashtra Assembly Session : आधीच्या सरकारमध्ये शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, दादा भूसे आणि संजय राठोड हे पहिल्या रांगेत बसत होते, आता त्यांना दुसऱ्या रांगेत बसावे लागत आहे. 

Maharashtra Assembly Session: अजित पवारांच्या (Ajit Pawar) सत्तेतील सहभागानंतर शिंदे गटातील अनेकजणांना मंत्रिपदाच्या इच्छेवर पाणी सोडावं लागल्याची चर्चा असतानाच आता विधासभेतील आसनव्यवस्थाही बदलली आहे. आधीच्या सरकारमध्ये पहिल्या रांगेत असलेल्या शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील, दादा भूसे आणि संजय राठोड यांना आता दुसऱ्या रांगेत बसावं लागत आहे. 

अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाल्यानंतर आता पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेतील आसनव्यवस्थाही बदलली आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील, दादा भूसे आणि संजय राठोड यांना पहिल्या रांगेतून दुसऱ्या रांगेत जावं लागलं आहे. तर शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांना पहिल्या रांगेत बसायची संधी मिळाली आहे. 

शिंदे गटाचे तीन मंत्री मागच्या रांगेत गेल्यानंतर त्या ठिकाणी आता अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांची वर्णी लागली आहे. पहिल्या रांगेत आधी दहा मंत्री बसायचे, आता त्या रांगेत बारा मंत्री बसत असल्याचं चित्र आहे. 

मंत्र्यांची शिंदे फडणवीस सरकारमधील विधानसभेतली आसनव्यवस्था- (पहिली रांग) 

1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
3. राधाकृष्ण विखे पाटील 
4. सुधीर मुनगंटीवार 
5. चंद्रकांत पाटील
6. विजयकुमार गावित 
7. गिरीश महाजन 
8. गुलाबराव पाटील 
9. दादा भुसे 
10. संजय राठोड 
 
हे 10 मंत्री पहिल्या रांगेत बसत होते. मात्र, आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या सहभागानंतर शिवसेना शिंदे गटातील तीन मंत्री- गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि संजय राठोड यांना दुसऱ्या रांगेत बसावे लागले आहे. 

अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर सध्याची बैठक व्यवस्था 

1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
3. उपमुख्यमंत्री अजित पवार 
4. मंत्री छगन भुजबळ
5. राधाकृष्ण विखे पाटील 
6. सुधीर मुनगंटीवार 
7. दिलीप वळसे पाटील
8. विजयकुमार गावित 
9. हसन मुश्रीफ
10. अब्दुल सत्तार 
11. चंद्रकांत पाटील 
12. गिरीश महाजन

राष्ट्रवादीच्या सहभागानंतर विरोधी पक्षात असलेले आदित्य ठाकरे आणि अजय चौधरी यांची आसनव्यवस्था चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांना दिली आहे. थोडक्यात आधीच्या मंत्रिमंडळात पहिल्या रांगेत 10 मंत्री बसायचे. आता 12 मंत्री बसत आहेत.
 
विरोधी बाकांवर-  नरहरी झिरवळ, बाजूला विरोधी पक्षनेत्याची रिक्त जागा ठेवण्यात आाली आहे. त्यानंतर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, अजय चौधरी, आदित्य ठाकरे बसले आहेत. 

छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे विरोधी पक्षाच्या पहिल्या बाकावर बसायचे. मात्र ते आता सत्ताधारी पक्षाच्या पहिल्या रांगेत बसलेले पाहायला मिळत आहेत.

ही बातमी वाचा: 



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget