एक्स्प्लोर

रेल्वेत सहप्रवाशाचं मद्यपान, रेल्वेमंत्र्यांकडून ट्वीटची दखल

नांदेड : रेल्वेतून जनरल डब्यानं प्रवास करा किंवा एसी डब्यातून, अनेकदा तुम्हाला कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. औरंगाबादेत नोकरीला असणाऱ्या डॉ. अश्विनी कुलकर्णी यांना अशाच एका प्रसंगाला तोंड द्यावं लागलं.   भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेत औरंगाबादमध्ये नोकरी करणाऱ्या अश्विनी कुलकर्णी नांदेडहून औरंगाबादला निघाल्या होत्या. बी-1 या थ्री टायर एसीत त्यांच्यासोबत नांदेडची एमबीबीएस विद्यार्थी आणि तिच्या सहा डॉक्टर मैत्रिणी प्रवास करत होत्या.   एअर इंडियात इंजिनिअर असलेला संबंधित प्रवासी नांदेडहून मुंबईला प्रवास करत होता. नांदेडून मुंबईला सुटणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये 17 ऑगस्टला ही घटना घडली. प्रवास सुरु होताच तो वॉशरुममध्ये गेले. बिस्लेरीच्या बाटलीत मद्य भरुन घेतले आणि रेल्वेनं गती पकडताच सहप्रवाशांसमोरच त्याने मद्यपान सुरु केलं.   अनेक प्रश्न विचारुन भंडावून सोडल्यामुळे डॉक्टर मुलींनी आपला बर्थ सोडून दिला. मात्र अश्विनी कुलकर्णी यांनी या महाशयांचा एक फोटो काढला. संबंधित व्यक्तीने लाज सोडत फोटोसाठी पोजही दिली. हाच फोटो अश्विनी यांनी रेल्वेमंत्र्याला ट्विटरवर टॅग केलं.   अर्ध्या तासात कुलकर्णींना रेल्वेमंत्र्यांकडून प्रकरण नांदेड डीआरएमकडे पाठवण्यात आल्याचा रिप्लाय आला. अर्ध्या तासात टीसींनी मद्यप्राशन करुन प्रवास करणाऱ्या या महाशयाला सेलुच्या रेल्वे स्टेशनवर खाली उतरवलं.   पुढे त्या महाभागावर कारवाई झाली का? की त्याला नुसतीच तंबी देऊन सोडून देण्यात आलं, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.     https://twitter.com/Ashwini_CK/status/765891974599700480   https://twitter.com/RailMinIndia/status/765901151661199360   https://twitter.com/Ashwini_CK/status/765937115905523712    
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना

फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो

Embed widget