एक्स्प्लोर

Kolhapur : कोल्हापुरात चुरशीनं मतदान; महाविकास आघाडी की भाजप हा फैसला 16 तारखेला

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यांचे भवितव्य मतदान पेठीत बंद झालं आहे. 

कोल्हापूर: राज्याचं लक्ष लागून असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात जवळपास 60 टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम हे आमने-सामने असून त्यांचे भवितव्य मतपेठीत बंद झालं आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2,91,549 इतकं मतदान असून त्यापैकी 1,45,626 मतदान हे पुरुष मतदान असून 1,45,901 हे स्त्री मतदान आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.27 टक्के मतदान झालं होतं. त्यावेळेपर्यंत एकूण 1 लाख 61 हजार 289  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी 84 हजार 566 पुरुष तर, 76 हजार 721 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

कोल्हापूरची पोटनिवडणूक ही राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजपसाठी लिटमस टेस्ट असल्याचं सांगितलं जातंय. या निवडणुकीत जो काही निकाल येईल त्यावरच भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट होईल. भाजपच्या वतीनं या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करण्यात आला असून या निवडणुकीत त्यात किती यश मिळतंय याकडे लक्ष आहे. त्या आधारेच भाजपची आगामी निवडणुकीची तयारी आणि त्यातील मुद्दे स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जातंय.

कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या जयश्री पाटील आणि भाजपचे सत्यजित कदम हे आमने-सामने आहेत. 

भाजपचा केवळ विजय नाही तर मोठ्या मताधिक्क्यानं विजय होणार, नागरिकांनी खूप विचार करून मतदान केले आहे असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. निवडणुकीत आम्ही सगळे प्रयत्न केले, अंबाबाई काय निर्णय देते पाहूया असं म्हणत त्यांनी कोल्हापूरमधील सर्व मतदारांचे आभार मानले. 

महत्त्वाच्या बातम्या:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat: अशोक खरातच्या भविष्यवाणीनुसार 'तो' आमदार तितक्याच मार्जिनने निवडून आला अन् दोन कार्यकर्त्यांच्या मृत्यूचं भाकीतही खरं ठरलं, नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात खळबळजनक दावा
अशोक खरातच्या भविष्यवाणीनुसार 'तो' आमदार तितक्याच मार्जिनने निवडून आला अन् दोन कार्यकर्त्यांच्या मृत्यूचं भाकीतही खरं ठरलं, नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात खळबळजनक दावा
Ashok Kharat CA : 18 रो हाऊस, 49 गुंठे जागा, कोरेगाव पार्क भागात मोठी संपत्ती, अशोक खरातच्या सीएकडे इतके पैसे कुठून आले?
18 रो हाऊस, 49 गुंठे जागा, कोरेगाव पार्क भागात मोठी संपत्ती, अशोक खरातच्या सीएकडे इतके पैसे कुठून आले?
Nishikant Dubey: निशिकांत दुबे हाजीर हो...; मराठी माणसांना 'पटक-पटक के मारेंगे' म्हणणाऱ्या भाजप खासदारांना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश
निशिकांत दुबे हाजीर हो...; मराठी माणसांना 'पटक-पटक के मारेंगे' म्हणणाऱ्या भाजप खासदारांना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार

व्हिडीओ

Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Embed widget